Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मिर्झापूरचा ‘कालीनभैय्या’ ठरला ‘नॅशनल आयकॉन’; निवडणूक आयोगाची घोषणा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 4, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Pankaj Tripathi
0
SHARES
116
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या हटके आणि मिजासी अंदाजाने विविध भूमिका अतिशय उत्तमपणे साकारणारे अभिनेता पंकज त्रिपाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण यावेळी ते चर्चेचा नव्हे तर अभिमानाचा विषय ठरले आहेत. कारण मनोरंजन विश्वासह सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पंकज त्रिपाठी यांच्या नावावर आणखी एका कौतूकास्पद कामगिरीची नोंद करण्यात आली आहे. नुकतेच देशाच्या निवडणूक आयोगाचा राजदूत म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. यामुळे त्यांच्याकडे आता ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून पहिले जाणार आहे. हि बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदी आनंद पसरला आहे.

आभार @ECISVEEP का निष्ठा पूर्वक ज़िम्मेदारी निर्वहन करने का प्रयास करूँगा । https://t.co/9d1k9XrEaI

— पंकज त्रिपाठी (@TripathiiPankaj) October 3, 2022

गेल्या अनेक दिवसांपासून पंकज त्रिपाठी हे नॅशनल आयकॉन होणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र अखेर आज या चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे आता मिर्झापूरचा कालीनभैय्या नॅशनल आयकॉन म्हणून ओळखला जाणार आहे. या कारणासाठी त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करायला सुरुवात केली आहे. नॅशनल इलेक्शन कमिशन यांच्या तर्फे पंकज त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य कमिशनर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती मिळाली आहे.

Bollywood Actor Pankaj Tripathi declared as the National Icon of the Election Commission of India. @TripathiiPankaj expressed gratitude towards the ECI for giving him this enormous responsibility.@ECISVEEP @PIB_India @MIB_India @SpokespersonECI

Report: Rahisuddin Rihan pic.twitter.com/lPBciE680M

— All India Radio News (@airnewsalerts) October 3, 2022

सेक्रेड गेम्स, गॅग्स ऑफ वासेपूर, मिमी, क्रिमीनल जस्टीस, मिर्झापूर यासारख्या दर्जेदार कलाकृतींमध्ये आपल्या अभिनयाचा एक वेगळाच ठसा उमटविणारे पंकज त्रिपाठी आता नॅशनल आयकॉन म्हणून चर्चेत राहणार आहेत. यापूर्वी त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगासमवेत मतदारांमध्ये जागरुकता यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. म्हणूनच त्यांचे काम आणि सामजिक भूमिका पाहून आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून निवड केली. यानंतर प्रतिक्रिया देताना पंकज त्रिपाठी म्हणाले की, मी यापूर्वी आयोगासमवेत जे काम केले आहे त्यामुळे मला प्राधान्य देण्यात आले आहे. यापुढे देशामध्ये मतदानाप्रती लोकांमध्ये आदराची, जबाबदारीची भावना निर्माण व्हावी या एकमेव उद्देशासाठी मी कार्यरत राहीन.’

Tags: bollywood actorInstagram Postpankaj tripathiTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group