Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्लिज आज ओरडू नकोस..; आयुष्मानच्या दिवाळी पार्टीत तापसीला पाहून पँपराझींची प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 19, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tapsee Pannu
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तशा सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्या नाकाच्या शेंड्यावर राग नेहमी असतो. त्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री तापसी पन्नू. तापसी पन्नू ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असली तरी तिचं आणि पॅपराझींच काही फारसं जमत नाही. ज्यामुळे जेव्हा जेव्हा ते एकमेकांसमोर येतात, तेव्हा तेव्हा राडा होतोच. ती नेहमीच पत्रकारांवर रागवतांना दिसते. कारण काहीही चालतं. पण चिडचिड होतेच. ज्यामुळे अनेकदा पत्रकारांना अपमानित झाल्याची पूर्ण फिलिंग येते. यामुळे जेव्हा तापसी खुराना परिवाराच्या दिवाळी पार्टीत स्पॉट झाली तेव्हा पत्रकारांनी काहीशा खोचक प्रतिक्रिया दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला तर यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू स्पॉट झाल्याचे दिसत आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाने मुंबईत सगळ्या सिने सेलिब्रिटींसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. जिथे तापसी पोहोचली. यावेळी तिथे उपस्थित पॅपराझींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी तापसी गोल्डन ब्लाउज आणि लाल रंगाच्या साडीत दिसली. या पेहरावात तापसी सुंदर दिसत होती. मात्र तिच्या स्वभावामुळे पॅपराझी तिच्यापासुन लांब होण्याचा प्रयत्न करत होते. पण यावेळी तिने चक्क कॅमेऱ्यांकडे पाहून हसत पोझ दिली आणि पॅपराझींसोबत व्यवस्थित संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील केला.

हा व्हिडिओ विरल भयानी यांच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तापसीने तर चांगला व्यवहार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण नाराज पॅपराझींपैकी एक कॅमेरामॅन तापसीला तिचे फोटो क्लिक करण्याअगोदरच म्हणाला कि, ‘ प्लिज आज ओरडू नकोस..’ त्याचा सूर अतिशय विनंतीपूर्वक होता. पण त्याच्या सुरत नाराजीदेखील कळत होती. हे ऐकून त्यावर उत्तर देत तापसी म्हणाली कि, ‘तुम्ही चुकिचं वर्तन करणार नाही तर मीही ओरडणार नाही.’ हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटकरी कमेंट करत तिला जया बच्चनची कॉपी आणि कंगना रनौत होण्याचा प्रयत्न करतेय असे म्हणत आहेत.

Tags: Bollywood Actresscelebrity photographerInstagram Posttapsee pannuviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group