Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गड आला पण कलिं ‘गड’ गेला..; परागच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या जोरदार कमेंट्स

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 2, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यातील राजकारण निर्णायक वळणावर येऊन अखेर यावर पूर्ण विराम लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त आमदार सोबत घेऊन भाजपसोबत शिंदे सरकार स्थापन केलं. यानंतर ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर अनेक कलाकारांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरेचा देखील समावेश आहे. खरतर पोस्ट करून २ दिवस झाले. पण नेटकऱ्यांसाठी हि पोस्ट फारच चर्चेचा विषय झाली आहे.

बिग बॉस फेम सेलिब्रिटी शेफ अभिनेता पराग कान्हेरे याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, Welcome Back बरका… I just love the melon (टरबूज)salad.. no matter how much people criticize.. melon (टरबूज) is good for health.. सवयी बदला.. जीवन बदलेल. पराग त्याच्या या पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने थेट काही टीका टिप्पणी केली नसली तरीही त्याने अप्रत्यक्षपणे सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर जोरदार खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. यावर नेटकरी मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.

या पोस्टवर नेटकऱ्यांनी धमाल अशा विनोदी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘गड आला पण कलिं ‘गड’ गेला..’ तसेच आणखी एकाने लिहिलंय कि, अरे पराग भाव…आता टरबूजाबरोबर ..प्रताप सरनाईक वगैरेंची काकडी पण आहे रे तुला सैलैड म्हणून खायला. यावर परागने स्माईली रिप्लाय करत लिहिलंय कि, भावा नवीन रेसिपी बनवावी लागणार. सलाड कुठलं पण असुदे शिंदेच ड्रेसिंग असणार. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, टरबूज कितीही मोठं असलं तरी…. फळांचा राजा आंबाच आहे. तर आणखी एकाने लिहिलंय कि, चला आता महाराष्ट्र विकायला मोकळी वाट मिळाली ..

Tags: Celebrity ChefFacebook PostParag KanhereSocial Media Commentsviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group