Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘गुडबाय’ या चित्रपटात हा अभिनेता साकारणार ‘बिग बीं’च्या मुलाची भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Amitabh & Pavail
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘थप्पड’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता पवैल गुलाटी एका नव्या आव्हानात्मक भूमिकेतून लवकरच दिसणार आहे. ‘गुडबाय’ या आगामी चित्रपटात पवैल लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटात तो अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)

बॉलिवूड अभिनेता पवैल गुलाटी लवकरच दिग्दर्शक विकास बहल यांच्या आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित आहे. या चित्रपटात तो अमिताभ यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. पवैलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे. त्याने गुडबाय हा चित्रपट आपल्यासाठी खास असल्याचे म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)

यापूर्वी अभिनेता पवैल गुलाटी याने अनेक चित्रपटांमध्ये अव्वल भूमिका साकारल्या आहेत. २०१० मध्ये ‘हाईड अँड सिक’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१४ मध्ये ‘युद्ध’, २०१८ मध्ये ‘हक से’ तर २०२० मध्ये ‘थप्पड’ या चित्रपटांत तो दिसला होता. थप्पड या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली.

Tags: Bollywood Upcoming MovieGoodbye MoviePavail Gulatithappad
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group