Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘इंडियन आयडॉल 12’च्या फिनालेनंतर पवनदीप अरुणिताचे चाहते आपापसांत भिडले; जाणून घ्या कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 16, 2021
in फोटो गॅलरी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ चा काळ ग्रँड फिनाले रंगला. दुपारी १२ ते रात्री १२ असा १२ तासांचा विशेष फिनाले टाइममध्ये अनेक धमाकेदार परफॉर्मन्स झाले. अखेर या कार्यक्रमाची वेळ सरली आणि शेवटी विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले आणि उत्तराखंडचा पवनदीप राजन या सीझनचा विजेता ठरला. पवनदीपच्या नावाची घोषणा होताच त्याच्या चाहत्यांमध्ये अलग उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. तर उपविजेतेपद मिळालेल्या अरूणिता कांजीलालचे चाहते मात्र फारच निराश झाले. यानंतर काय तर, पवनदीप व अरूणिताचे चाहते सोशल मीडियावर आपआपसांत चांगलेच भिडले आहेत.

Indian Idol winner #Pawandeep#IndianIdolGreatestFinaleEver#indianidol #IndianIdol2020 #indianidol12 #sonukakkar #Pawandeeprajan #arunitakanjilal pic.twitter.com/oFjFMKFtml

— Indian Idol (@indian_idol13) August 15, 2021

उपविजेती अरूणिताच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पेवंदीपच्या विजेतेपदावर संताप व्यक्त केला आहे. पवनदीपपेक्षा अरूणिता या विजेतेपदाची मोठी दावेदार होती आणि तितकीच पात्र होती. ती पवनदीपपेक्षा कितीतरी अधिक सरस होती, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी संतप्त होत सोशल मीडियावर दिल्या आहेत. काहींनी तर ‘इंडियन आयडल १२’ हा पूर्ण शो स्क्रिप्टेड आहे असेही म्हटले आहे.

Yes. I did watch!
Arunita was the most gorgeous with the best voice.
I wish it had been a tie between #ArunitaKanjilal and #PawandeepRajan Both deserved it! The number of votes not announced !

— Rajini Rao (@Rajini_rao63) August 16, 2021

मतांचा आकडा न सांगता विजेता कसा घोषित केलात? असाही प्रश्न काही युजर्सने उभा केला आहे. इतकेच काय तर, पवनदीपला विजेता ठरवले असले तरी आमच्यासाठी अरूणिताच खरी विजेती आहे, असेही काही युजरने म्हटले आहे.

How didn't #ArunitaKanjilal win the trophy 😢😢😢 now it'll be impossible for a girl to ever win it…#IndianIdol12 #IndianIdolGreatestFinaleEver #IndianIdol2021

— Nasrin (@Nas17270404) August 15, 2021

पवनदीपने ट्रॉफी जिंकली तर अरूणिता व सायली कांबळे या दोघी रनरअप ठरल्या. निहाल तारो, मोहम्मद दानिश आणि शन्मुखप्रिया अनुक्रमे चौथ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकावर राहिले. हा शो जिंकल्यानंतर पवनदीपला इंडियन आयडॉलची ट्रॉफी आणि त्याचसोबत २५ लाखांचा चेक आणि एक कार देत गौरविण्यात आले. अशी माहिती आहे कि, शो जिंकल्यावर आता पवनदीप, अरूणिता व अन्य स्पर्धकांसोबत केदारनाथला जायची तयारी करतोय. या १० दिवसांच्या या ट्रिपमध्ये सगळे धम्माल मज्जा करणार आहेत.

Tags: Arunita KanjilalIndian Idol 12Indian Idol 12 WinnerPawandeep Rajantwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group