Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ऑस्कर सोहळ्यात दीपिकाचा जलवा; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरून नजर हटेनाच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 13, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Deepika Padukone
0
SHARES
396
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज तिला लाइमलाईटमध्ये नेहमीच चमकवतो. दीपिकाच्या सौंदर्याची जादू आता जेवलं बॉलिवुडपुरता मर्यादेत राहिलेली नाही. तर हॉलीवूडकरांनीही दीपिकाच्या सौंदर्याची तारीफ केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

त्यात दीपिका दिवसेंदिवस यशाची एक एक पायरी चढत चालली आहे आणि या यशाचा भरतोय सिने सृष्टीला सार्थ अभिमान आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात दीपिकाच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं होत.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

यावर्षीच्या ९५व्या ऑस्कर अवॉर्ड्ससाठी जाहीर केलेल्या होस्टच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश असल्याचे तिने स्वतःच जाहीर केले होते. यानंतर आता जेव्हा ऑस्कर २०२३ हा सोहळा पार पडला तेव्हा दीपिकाच्या ग्लॅमरस अंदाजाने भल्याभल्यांचे होश उडवले. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाने ऑफ नेक गाऊन परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

ज्यामध्ये ती एखाद्या स्वप्नसुंदरी सारखी भासत होती. या गाऊनसोबत तिने डायमंड ज्वेलरी परिधान करत आपला लूक पूर्ण केला होता. त्यामुळे दीपिका कमालीची सुंदर आणि लक्षवेधी दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाचा हा लूक पाहून सगळेच भारावले होते. तिच्यावरून कुणाचीच नजर हटेनाशी झाली होती. कमालीची सुंदर अभिनेत्री आणि कमालीचा सुंदर अंदाज प्रत्येकाला तिच्या प्रेमात पाडत होता. तिने या सोहळ्यातील खास लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देताना तिच्या सौंदर्याची, लूकची आणि ज्वेलरीची तारीफ केली आहे. दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

Tags: Bollywood ActressDeepika PadukoneOscar AwardsSocial Media ViralViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group