Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

“एक और नरेन” ; महाभारतातील ‘हा’ अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 5, 2021
in सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एक और नरेन अस या चित्रपटाचे नाव असून असून महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान हे नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहेत. प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मिलन भौमिक हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत

गजेंद्र चौहान  यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी खूप दिवसांपासून या भूमिकेची तयारी करत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

It is matter of great honour that I will be playing the role of our Hon'ble Prime Minister Sh. Narendra Modi ji in a hindi film 'EK AUR NAREN' started with a grand muhurat in kolkata last night. Needs your wishes #एक_और_नरेंद्र pic.twitter.com/A0GL7Yeg2R

— Gajendra Chauhan (@Gajjusay) February 28, 2021

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Tags: ek aur narengajendra chauhannarendra modiएक और नरेन
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group