Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू असा मित्र आहेस की..,’; लाडक्या मित्रासाठी अभिनेत्री पूजा सावंतची खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaibhav_Puja
0
SHARES
138
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली अशी वेगळी जागा निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी अनेक तरुणींचा लाडका आहे. त्याने आजपर्यंत काही मालिका, मराठी चित्रपट तसेच हिंदी सिनेमे करीत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचाही स्वतःचा असा वेगळा भव्य चाहता वर्ग आहे. अशा या स्वकर्तृत्वावर मोठ्या होणाऱ्या लाडक्या अभिनेत्याचा आज ३४ वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मिडीयाच्या माध्यामातून तयाचयावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. दरम्यान अभिनेत्री पूजा सावंतने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पूजाने वैभव सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत एक खास कॅप्शन दिले आहे. यात तिने लिहिलंय कि, ‘हॅप्पी बर्थ डे तत्ववादी.. तू असा मित्र आहेस की जो अत्यंत त्रासदायक आहे. पण केवळ तू त्रासदायक नाही तर मरेपर्यंत हसवणारा आहेस.’ पूजाच्या या बर्थडे स्पेशल पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये बर्थडे बॉय वैभवनेदेखील कमेंट केली आहे. यात त्याने लिहिले आहे कि, खूप खूप धन्यवाद.. लवकरच भेटू.’ पूजा आणि वैभव यांची मैत्री अत्यंत खास आहे. अनेकदा ते एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंत करतात.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

अभिनेता वैभव तत्त्ववादीच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘बाजीराव मस्तानी’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘पॉन्डीचेरी’ आणि अशा अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवाय काही शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरिजमध्येदेखील त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. शिवाय अभिनेत्री पूजा सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ही मराठीतील नावाजलेली आघाडीची अभिनेत्री आहे. नुकताच तिचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला.

Tags: Birthday Special PostInstagram PostPuja SawantVaibhav TatwawadiViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group