मुंबई | बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे काही दिवसांपूर्वीच आपल्या एमएमसमुळे चर्चेत आली होती. तिचे बोल्ड व्हिडीओज नेहमीच सोशलवर धुमाकूळ घालत असतात. इंस्टाग्रामवर आपला बोल्डनेस दाखवण्याची एकही संधी न सोडणाऱ्या पूनमने नुकतंच असं काही केलं काही की, सोशलवर गोंधळ उडाला आहे. तिने टीम इंडियाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. पूनमने आपल्या सोशल अकाऊंटवरून खूपच हॉट फोटो शेअर केला आहे आणि आपले जुने वचन पूर्ण केले आहे. पूनमचे हे फोटो झपाट्याने व्हायरल झाले आहेत.
टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये गेल्यानंतर तिने हा फोटो शेअर केला आहे. हॉट फोटो शेअर करत पूनमने टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. याआधी पूनम पांडेने २०११च्या वर्ल्ड कपवेळी असे वक्तव्य करून खळबळ उडवली होती की, जर टीम इंडिया जिंकली तर ती सारे कपडे उतरवेल. यानंतर पूनम पांडे बातम्यांचा असा हिस्सा बनली की, आजपर्यंत तिला कोणी विसरू शकले नाही. या मॅचनंतर पूनमने आपलं वचन पाळलं नाही. मात्र २०१९ मध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक विजयाचा आनंद पूनमने बोल्ड फोटो शेअर करत साजरा केला आहे.
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकला तर…
बांग्लादेशला हरवल्यानंतर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्याचा आनंद तर पूनमने साजरा केला आहेच, परंतु हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर पूनम कशा प्रकारे आनंद साजरा करेल. या आधीही पूनमने इंडिया आणि वेस्टइंडिज मॅचनंतर एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता.
Discussion about this post