Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लोकप्रिय गायक जुबिन नौटियालचा अपघात; कमरेला, हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 2, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Jubin Nautiyal
0
SHARES
349
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीसाठी एकापेक्षा एक हिट गाणी देणारा लोकप्रिय गायक जुबिन नौटियालचा गंभीर अपघात झाल्याची अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पायऱ्यांवरून घसरून पडल्यामुळे हा अपघात झाला असून यामध्ये जुबिनच्या डोक्यासह संपूर्ण शरीरावर अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. सध्या उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते आहे. जुबिनच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे.

Singer Jubin Nautiyal broke his elbow, cracked his ribs & hurt his head after he fell from a building staircase in the early hours of today morning. He was recently rushed to a hospital in Mumbai.He will undergo an operation for his right arm: Jubin Nautiyal's PR team

(File pic) pic.twitter.com/gABRe9UP2Z

— ANI (@ANI) December 2, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा गंभीर अपघात झाला असून त्याला उपचारारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. पायऱ्यांवरून घसरून पडल्याने जुबिनचा गंभीर अपघात झाला. या अपघातात त्याच्या कमरेचे हाड मोडल्याचे सांगितले जात आहे. तसेच जुबिनच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्या उजव्या हाताचे कोपर फ्रॅक्चर झाल आहे. यामध्ये त्याच्या उजव्या हाताचे ऑपरेशन होणार असल्याचे सांगितले जात आहे. अत्यंत गंभीर अशा अपघातात जखमी जुबिनचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या सुदृढ तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जुबिन नोटियाल हा बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय गायक आहे. अलीकडेच ‘तू सामने आये’ हे नवे गाणे त्याचे रिलीज झाले होते. हे गाणे त्याने प्रसिद्ध गायिका योहानीसोबत गेले आहे. जुबिनचा तरुणाईतील मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे फॉलोवर्सदेखील खूप आहेत. जुबिनच्या कारकिर्दीत त्याने ‘लूट गए’, ‘हमनावा मेरे’, ‘रातां लंबियां, ‘तुझे कितना चाहने लगे हम’, ‘तुम ही आना’, ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ हि आणि अशी अनेक हिट पे हिट गाणी त्याने गायली आहेत.

Tags: Bollywood CelebrityFamous SingerInstagram PostJubin NautiyalSerious Injury In Accident
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group