Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रभासकडून चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट ; ‘राधे श्याम’चा टीझर केला शेअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 14, 2021
in व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
radhe shyam
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासचे चाहते देशभर आहेत. आत्तापर्यंत आपण प्रभासला ऍक्शन चित्रपट करताना पाहिलं आहे पण आता प्रभास रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. प्रभासच्या  (Prabhas) ‘राधे श्याम’ या चित्रपटाची चाहेत आतुरतेने वाट पाहात आहेत. 2018 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने नुकताच चाहत्यांना या चित्रपटातील एक झलक दाखवली आहे. यामध्ये प्रभास रोमँटिक लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे देखील दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

हा व्हिडीओ 5 भाषांमध्ये तेलुगु, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रभासने चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. ‘राधे श्याम’ हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज झाला होता. या चित्रपटाचे संगीत जस्टिन प्रभाकरण यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: prabhasRadhe ShyamRadhe Shyam teaserप्रभासराधे श्याम
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group