Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मध्यम वर्गीयांची सुखं; प्राजक्ताची लंडन वारी ठरतेय चाहत्यांसाठी Virtual वारी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 15, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
45
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त परदेश फिरावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सिने इंडस्ट्रीतील कलाकारांना हे स्वप्न पूर्ण करण्याची अनेकदा संधी मिळते. अशीच एक संधी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला मिळाली आहे. या संधीचा ती पुरेपूर फायदा करून घेतेय. तिच्या बकेट लिस्टमधला आतापर्यंतचा तेरावा देश ती फिरत आहे. यामुळे तिच्या आनंदाला काही भलतंच उधाण आलं आहे. तिने एक खास पोस्ट शेअर करत त्यामध्ये आपले विविध फोटो व्हिडीओ स्वरूपात शेअर केले आहेत. सोबत तिने एक कॅप्शन लिहिले आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर भारी रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘लव्हली व्हिडीओ, प्रिय @tanayajatin ने बनविलेला… फिरायला मिळालेला इंग्लंड हा १३ वा देश. (खात्री आहे, फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर देश मोजत असणार…एक आईबरोबरची दुबई ट्रिप सोडल्यास सगळ्या ट्रिप्स कामानिमित्त किंवा sponsored होत्या, देवाचे किती म्हणून आभार मानू. #मध्यमवर्गीयांचीसुखं.). स्वतःच्या अथवा इतरांच्या पैशाने, कसही चालेल; पण सगळे देश फिरायची इच्छा आहे…जगच काय, चंद्र- मंगळ, अंतराळसुद्धा बघण्याची इच्छा आहे…अर्थात; देव जे जे दाखवेल ते आणि तेवढंच बघायला (भोगायला- त्यागायला) तयार आहे..#faith in #mylord #surrender #phylosophy #universe #loveforlife. चला आता फार फिलॅासॅाफी झाडत बसत नाही, लंडन वारीचे फोटो share करत राहीन. तुम्हीही virtual वारी करून घ्या.’

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

सध्या प्राजक्ता लंडनमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. अलीकडे लंडनला गेलेल्या प्राजक्ताने हास्यजत्रा सोडली अशी चर्चा देखील होती. पण का सोडली..? याच उत्तर नव्हतं. अखेर नाराज चाहत्यांना एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताने आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आणि चाहत्यांमध्ये आनंद पसरला. अलीकडेच तिच्या या चित्रपटाचा मुहूर्त लंडनमध्ये संपन्न झाला. या चित्रपटात प्राजक्ता माळीसह, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि नितीन वैद्य सिनेमाची निर्मिती करत आहेत.

Tags: Instagram PostlondonMarathi ActressPrajakta maliviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group