Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आत्ता पळून यावं वाटतं.. कसं होणार माझं?’; हिमाचलमध्ये गेलेली प्राजक्ता का झालीये अस्वस्थ..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
25
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हि सोशल लाईफ पूर्ण मनासारखी जगताना दिसते. ती अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या खाजगी आयुष्यात काय चालू आहे याशिवाय नवनवीन प्रोजेक्ट, फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करणं पसंत करते. तिच्या सगळ्या पोस्टला तिचे चाहहते भरभरून प्रतिसाद देतात. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचं सुत्रसंचालन करतेय. पण तिला तूर्तास तरी यातून निवांत वेळ मिळाला आहे आणि म्हणून ती हिमालय प्रदेशमध्ये ट्रिप एण्जॉय करताना दिसतेय. पण या दरम्यान तिने एक फोटो आणि सोबत अस्वस्थ बैचेन असे कॅप्शन शेअर केले आहे. तिची हि पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

जेव्हापासून प्राजक्ता माली हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेली आहे तेव्हापासून ती आपले फोटो शेअर करतेय. पण यावेळी तिने के पोस्ट शेअर केली आहे. जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलयं. खरंतर ही तिची पहिली सोलो ट्रिप आहे ज्यामुळे ऐकत फिरण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न ती करतेय. पण या ट्रिपदरम्यान तिला महाराष्ट्राची प्रचंड आठवण येत आहे असे तिने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने तिचे हिमाचल प्रदेशमधील काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं कि, “पण खरं सांगू कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त ५ ते ६ दिवस आनंद घेऊ शकते. नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते. हो, आत्ताच पळून यावं इतकी आठवण येतेय. देवा…कसं होणार माझं?”

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. अगदी ५ तासात या पोस्टने सोशल मीडिया गाजवलं आहे. तसे पाहता प्राजक्ताला हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन अगदी ४ ते ५ दिवस झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

पण आता प्राजूला महाराष्ट्राची आठवण येऊ लागली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करीत तिला आनंदी रहा मजा कर असे सल्ले दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

तसेच हिमाचल प्रदेशमधील तिच्या फोटोंचं कौतुक देखील केलं आहे. कधी नव्हे ते प्राजक्ता तिच्या व्यस्त आयुष्यातून मोकळेपणा अनुभवतेय. पण मायभूमीपासून लांब असण्याची सल कुणाला त्रास देत नाही. तसंच काहीस प्राजक्ताचंही झालाय असं म्हणायला हरकत नाही.

Tags: Instagram PostManaliPrajakta maliViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group