Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय ती प्रार्थना, काय तिची स्माईल, काय तिची स्टाईल.. एकदम ओक्केच; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 3, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prarthana Behere
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि सध्या झी मराठीच्या मालिकेतून प्रेक्षकांना भुरळ घालणारी नेहा अर्थातच अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच स्वतःचे विविध फोटोशूट, व्हिडीओ आणि रिल्स शेअर करत असते. अनेकदा सेटवरील धमाल मस्तीदेखील ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे नवेकोरे लक्षवेधी फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोमध्ये प्रार्थना नेहमीपेक्षा हटके आणि बोल्ड दिसतेय. त्यामुळे या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने हे फोटोशूट आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर केले आहे. या फोटोंमध्ये प्रार्थनाने डिझायनर डीप नेक गाऊन परिधान केला आहे. ज्याचा रंग अतिशय आकर्षक आहे. या फोटोमध्ये प्रार्थनाचे मोकळे केस, डोळ्यात काजळ, आय लायनर सगळं कसं एकदम परफेक्ट आहे. तिने हे फोटो अगदी दोन तासांपूर्वीच शेअर केले आहेत. पण चाहत्यांना इतकाही वेळ पुरेसा आहे बरं का. या दोन तासांतच प्रार्थनाच्या या फोटोशूटने दहा हजाराहून अधिक लाईक्स कमावले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

प्रार्थनाने फोटोंसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्याच्या बॅकग्राउंडला प्यार तेरा, प्यार मुझे खींचे तेरी ओर हे हिंदी गाणे वाजत आहे. शिवाय तिने कॅप्शनमध्येही या गाण्याचे हेच बोल लिहिले आहेत. प्रार्थनाचे हे फोटो पाहून कुणीही वाव, ब्युटीफुल, स्टनिंग अशा शब्दांचा प्रयोग करेल यात काही वादच नाही.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

पण चर्चेत येईल अशी एक कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. या नेटकऱ्याने लिहिलंय, काय ती प्रार्थना, काय तिची स्माईल, काय तिची स्टाईल.. एकदम ओक्केच. याशिवाय आणखी अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या एकदम ओक्केच आहेत.

Tags: Instagram PostMarathi ActressPrarthana BehereViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group