Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बायकोच्या धाकापुढे प्रसाद ओक झुकला; डोळे काय वटारले तिने पठ्ठया चक्क फरशी पुसू लागला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prasad_Manjiri
0
SHARES
137
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपं म्हणजे प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक. गेल्या काही काळापासून प्रसाद ओक केवळ चमचमता तारा नव्हे तर यशस्वी दिग्दर्शक म्हणूनही ख्याती मिळवताना दिसला. ‘चंद्रमुखी’सारखा चित्रपट दिग्दर्शक म्हणून आणि ‘धर्मवीर’ सारखा चित्रपट अभिनेता म्हणून त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी देऊन गेला. अशातच माणूस कितीही मोठा झाला तरीही बायकोचा धाक त्याला झुकवतोच याच उत्तम उदाहरण प्रसादने सिद्ध केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रसाद बादली आणि कपडा घेऊन त्याच्या घरातली फरशी वाकून स्वच्छ करताना दिसतो आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून कुणालाही हसू फुटल्याशिवाय राहणार नाही हेच खरं. या रिलमध्ये त्याची बायको मंजिरी ओकसुद्धा दिसते आहे. या व्हिडीओला दिलेल्या व्हॉईस ओव्हरने व्हिडिओत मजा आणली आहे. ‘असं म्हणतात प्रत्येक जोडी स्वर्गात बनलेली असते. पण आता असं वाटतं की वरतीही काम नीट होत नाहीय.’ असा गमतीशीर आवाज या व्हिडिओमागे दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

ही रील व्हिडीओ बनवताना प्रसाद ओक चक्क घरातली लादी पुसताना दिसतो आहे. तर प्रसादची बायको मंजिरी मस्त मोबाइल घेऊन टाइमपास करताना दिसत आहे. यामध्ये मधूनच मंजिरी प्रसादकडे रागातही पाहताना दिसते आहे. ती बघताच प्रसाद पुन्हा लादी नीट पुसू लगतो’ हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ‘हि जोडी नुसती कमाल नाही तर धमाल आहे.’ तर अन्य एकाने म्हटलंय, ‘अरे बापरे केव्हढा तो वहिनीचा धाक’. याशिवाय आणखी एकाने म्हटले आहे, ‘तुझं पण माझ्यासारखंच आहे.’

Tags: Instagram PostManjiri OakPrasad OakTrending CoupleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group