Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळ्या प्रसाद ओकचा कुल अंदाज पाहून तरुणी म्हणाल्या, Hi हँडसम; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prasad Oak
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता, आघाडीचा दिग्दर्शक आणि आताच नवोदित लेखक अशी विविध श्रेणीत ख्याती असलेला प्रसाद ओक सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच त्याने एक उत्तम दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट दिला. या चित्रपटाने विविध भागात अनेक पुरस्कार जिंकले आहेत. इतकेच नाहीत तर प्रसादने एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मराठी सिनेसृष्टीला ‘धर्मवीर’सुद्धा दिला.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या चित्रपटाबद्दल तर बोलावे तितके कमीच. यामुळे आधीच प्रसाद प्रचंड चर्चेत आहे. यातच त्याने आता आपल्या पहील्या वहिल्या पुस्तकाची देखील घोषणा केली आहे. यामुळे सोशल मीडियावर प्रसाद ओकची हवा आहे. यातच आता त्याने आपल्या कुल अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या पाहून तरुणी तर क्लीन बोल्ड झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अभिनेता प्रसाद ओक याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर आपलं नवंकोरं फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोशूटसह कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे कि, वाईट स्पंदने माझ्या पोशाखासह जात नाहीत.’ या फोटोशूटमध्ये प्रसाद कमालीचा देखणा दिसतोय. मुख्य म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा असा त्याचा लूक सगळ्यांनाच भावतो आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अनेकदा प्रसाद आपल्या पत्नीसोबत पारंपरिक पोशाखात दिसतो. तर अवॉर्ड्स, इव्हेंट्स अशा प्रसंगामध्ये तो कम्प्लिट प्रोफशनल लूकमध्ये दिसतो. पण यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा एकदम कुल लूक पाहायला मिळाला आहे. त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अभिनेता प्रसाद ओकने शेअर केलेल्या फोटोत त्याने डार्क ब्लु रंगाचं राउंड कॉलर टीशर्ट परिधान केलं आहे. यासोबत ग्रे रंगाची चेक्स पॅन्ट वेअर केली आहे. शिवाय कुल फंकी राउंड ग्लास गॉगल आणि पायात डार्क ब्लु स्पोर्ट शूज तसेच हातात ब्राऊन कलरचा बेल्ट असलेलं वॉच परिधान करत त्याने आपला लूक पूर्ण केला आहे.

नेहमीपेक्षा वेगळा असा लूक केल्यामुळे प्रसाद फारच हटके दिसतोय. तर हे फोटो पाहून महिला चाहत्यांना तर उत्साह आवरत नाहीये. अनेक महिला चाहतींनी या फोटोवर हाय हँडसम, कुल दिसतोयस, ओएमजी, कमाल, स्मार्ट अशा विविध विशेषणांसह कमेंट्स केल्या आहेत. एकंदरच काय सोशल मीडियावर प्रसादमय लाट आली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.

Tags: Instagram Postmarathi actorPrasad OakSocial Media CommentsViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group