Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कदाचित तुम्ही माझ्या प्रेमात पडू शकता’; चाहत्यांना भावला प्रसादचा मस्ताना अंदाज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 19, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ
Prasad Oak
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणारा अभिनेता, दिग्दर्शक आणि अलीकडेच लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला प्रसाद ओक चांगलाच चर्चेत आहे. चंद्रमुखी सारखा दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर धर्मवीर सारख्या कलाकृतीतून आपल्या अभिनयाने मोहून टाकणारा हा अभिनेता अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा कलाकार आहे. गेल्या काही काळात त्याच्या कामाची प्रगती पाहता अनेक प्रेक्षकांसाठी तो लाडोबा ठरलाय. त्यामुळे त्याचा असा वेगळा चाहतावर्ग रोज काही संख्येनी वाढताना दिसतो आहे.

View this post on Instagram

 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अभिनेता प्रसाद ओकने सध्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक नवं फोटोशूट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलं आहे. यामध्ये त्याचा कुल लूक समोर आलाय. गेल्या काही काळापासून प्रसाद एकदम हटके आणि कुल लूक परिधान करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तरुण चाहतावर्ग देखील प्रसादच्या लिस्टमध्ये ऍड झाला आहे. सध्या त्याने शेअर केलेला हा हटके लूक अनेक तरुणींच्या पसंतीस पडतो आहे. या पोस्टचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसादने दिलेलं कॅप्शन. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे कि, ‘कदाचित तुम्ही माझ्या प्रेमात पडू शकता…’.

सध्या सोशल मीडियावर अभिनेता प्रसाद ओकचं हे फोटोशूट कमालीचं व्हायरल होत आहे. शिवाय यावर अनेक नेटकरी आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्याच कॅप्शन पाहता चाहत्यांनीदेखील साजेशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहतीने प्रतिक्रिया देताना लिहिलंय कि, ‘आम्ही आधीपासूनच तुझ्या प्रेमात आहोत’. तर आणखी एका चाहत्याने लिहिलंय कि, ‘अंदाज मस्ताना’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘Superb सर’. अशा अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत प्रसादच्या लूकची आणि त्यांच्या अंदाजाची तारीफ केली आहे.

Tags: Instagram PostMarathi Actor LifestylePrasad OakViral PhotosViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group