Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. म्हणून संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस’; प्रशांत दामले म्हणाले, ‘इसको बोलते है जिगर’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 2, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
50
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता, लेखक, कवी आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा गेल्या काही काळात प्रेक्षकांचा अतिशय लाडका झाला आहे. तो नेहमीच विविध माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तो एक उत्तम कलाकार आहेच शिवाय तो एक उत्तम माणूस आहे याची प्रचिती येईल असा एक प्रसंग घडला आहे. या प्रसंगाचे वर्णन अगदी पुराव्यानिशी अभिनेते प्रशांत दामले यांनी शेअर केले आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे जी दामले यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हि व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे कि, ‘काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत’.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

संकर्षणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट बॉक्समध्ये संकर्षणवर नुसता प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सध्या ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ अशा नाटकांमध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मातब्बर कलाकारांच्या टोळीसह काम करताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे या नाटकांचे निर्माते आहेत प्रशांत दामले. ज्यांना संकर्षणमधील कलाकाराचं नेहमीच कौतुक असतं आणि म्हणूनच हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी संकर्षणचे आवर्जून कौतुक केले आहे.

Tags: Instagram Postmarathi actorPrashant DamleSankarshan KarhadeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group