Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘क्योंकि माँ का बुलावा..’; प्रीती झिंटा सहकुटुंब पोहोचली हाटेश्वरी मातेच्या दर्शनाला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
89
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा गेल्या बऱ्याच काळापासून लाइमलाईटपासून दूर आहे. पण तरीही सोशल मीडियावर मात्र ती कायम चर्चेत असते. सध्या प्रीती भारतात आली आहे आणि काही दिवसांपूर्वीच तिने पती व मुलांसोबत शिमल्याची टुर केली होती. दरम्यान तिने येथील माता हाटेश्वरी मंदिरात पूजा केली. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रीती झिंटा तिचा पती जीन गुडइनफ आणि मुलं जय व जिया यांच्यासोबत सहकुटुंब देवदर्शन करताना दिसते आहे. मुख्य म्हणजे या मंदिरासोबत प्रीतीचं एक खास कनेक्शन असल्याचे तिने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रीती झिंटाने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘जेव्हा मी छोटी होते तेव्हा नेहमी हिमाचल प्रदेशमधील शिमल्याच्या हाटकोटी इथल्या हाटेश्वरी मंदिरात जायचे. मी कायम या मंदिराशी माझ्या एका खास कनेक्शनचा अनुभव करत आलेय. माझ्या बालपणात या मंदिराची खास भूमिका राहिली आहे. आता मी एक आई आहे आणि माझी मुलं पहिल्यांदा अशा प्राचीन मंदिरात आली आहेत. अर्थात ते खूपच लहान असल्यामुळे त्यांना आमची ही ट्रीप लक्षात राहणार नाही पण म्हणून मी पुन्हा त्यांना इथे घेऊन येईन’.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

‘कारण.. आईचं बोलावणं पुन्हा जरूर येईल.. जय मा दुर्गा – जय महिषासुरमर्दिनी.. तुमच्यापैकी कोणाला ह्या मंदिराला भेट द्यायची संधी मिळाली तर चुकवू नका. हे जादुई, रहस्यमय आणि आश्चर्यकारक आहे.. आणि हो तुम्ही नंतर माझे आभार मानू शकता’. प्रीती झिंटाने शेअर केलेली ही व्हिडीओ पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी मातेचा जयघोष केला आहे. शिवाय अनेकांनी या मंदिराला भेट देण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostPreity ZintatempleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group