Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Priya Prakash Varrier : नॅशनल क्रशने पहिल्यांदाच केलं बिकिनीत फोटोशूट; स्विमिंग पूलवर दिली रोमँटिक पोझ

Adarsh Patil by Adarsh Patil
October 1, 2022
in Hot News, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
1.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । नॅशनल क्रश प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) सध्या एका बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. प्रियाने नुकतेच बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतानाचे आपले फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रिया खूपच हॉट दिसत आहे.

Priya Prakash Varrier

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखले जाते. 2018 मध्ये प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) अचानक प्रसिद्ध झाली होती. तिच्या ओरु अदार लव्ह या पहिल्याच चित्रपटातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागत होता. प्रिया प्रकाश वारियरला अनेक चित्रपटांची ऑफर आली होती परंतु तिने त्यावेळी फक्त तिच्याकडे असलेल्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

Priya Prakash Varrier

गुलाबी बिकिनी मध्ये कहर (Priya Prakash Varrier)

प्रिया प्रकाश वारियरने गुलाबी रंगाची बिकिनी घालून कहर केला आहे. स्विमिंग पुलावर केलेल्या या फोटोशूटमध्ये प्रिया एन्जॉय करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्रिया प्रकाशने कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही, फक्त बटरफ्लाय इमोजी टाकली आहे. फोटो शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर ३ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक प्रिया प्रकाशच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priya Prakash Varrier✨ (@priya.p.varrier)

प्रिया प्रकाश वारियरची बोल्ड स्टाइल
प्रिया नेहमी आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून बोल्ड फोटो शेयर करत असते. प्रिया केवळ वर्कफ्रंटवरच सक्रिय नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कातही असते. प्रियाने यापूर्वीही अनेकदा बिकिनी फोटूशूट केले आहे. Priya Prakash Varrier

View this post on Instagram

A post shared by Priya Prakash Varrier✨ (@priya.p.varrier)

View this post on Instagram

A post shared by Priya Prakash Varrier✨ (@priya.p.varrier)

 

Tags: ActressBikiniphotoshootPriya Prakash Varrier
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group