Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Happy B’day प्रियांका चोप्रा; बॉलिवूडच्या पिग्गी चॉप्सची चाळीशी पूर्ण.. तरीही दिसते हॉट आणि बॉल्ड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Priyanka Chopra
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १८ जुलै असून बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी मोठा दिवस आहे. कारण १९८२ साली याच दिवशी बॉलिवूडचं नाव परदेशात गाजवणाऱ्या पिग्गी चॉप्सचा जन्म झाला. अर्थातच देसी गर्ल विदेसी तडका अभिनेत्री प्रियांका चोप्रा- जोनासबद्दल आपण बोलत आहोत. प्रियंकाने आपल्या सौंदर्याने आणि बुद्धीने ‘मिस वर्ल्ड २०००’ची स्पर्धा जिंकली. यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तीच नाव घेतलं जात.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका आधी जितकी सुंदर, फिट आणि लक्षवेधी दिसायची अगदी तितकीच आजही दिसते. मुख्य म्हणजे आज तिने वयाची चाळीशी पूर्ण केली आहे आणि तरीही ती अगदी जशीच्या तशी दिसते. सोशल मीडियावर तिच्या आयकॉनिक अंदाजातील अनेक फोटोंची नेहमीच चर्चा असते. असेच टॉप 10 फोटो आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त पाहणार आहोत.

1.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाची इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिली तर तिचा १९ व्या वर्षातील एक फोटो तिने शेअर केला आहे. यामध्ये प्रियांकाला ओळखणे देखील कठीण होत आहे. हा तिचा बिकिनी लूक असून अतिशय कमाल आहे.

2.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाच्या आयकॉनिक स्टाईलबद्दल तर बोलू तितकं कमीच. तिचा हा बटरफ्लाय ड्रेस आणि हटके अंदाज सोशल मीडिया युजर्सच्या मनाचा ठाव घेताना दिसला आहे. यामध्ये प्रियांका स्वतः एखाद्या फुलपाखरापेक्षा कमी वाटत नाही.

3.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

BAFTA फेस्टिवल दरम्यान केलेले प्रियांकाचे सगळेच लूक चर्चेत होते. पण हा लूक थोडा जास्त चर्चेत राहिला. कारण यातील प्रियांकाचा बोल्डनेस म्हणजे कमालीचा लक्षवेधी आहे. त्यात पिंक कलर तिच्या बोल्डनेसला आणखीच आकर्षक बनवीत आहे.

4.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाचा पती निक जोनास तिच्यावर किती प्रेम करतो हे काही वेगळं सांगायला नको. पण हि बाब व्यक्त करताना प्रियांका नेहमीच खुश असते हे तिच्या पोस्टमधून अनेकदा दिसून आलं आहे. असाच हा एक फोटो. ज्यामध्ये ती निकसोबत दिसतेय आणि त्याने केलेल्या कॊतुकासाठी त्याचे आभार मानत आहे.

5.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाचा आणखी एक बिकिनी लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा फोटो ती निकसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेवेळी क्लिक केलेला आहे. यासोबत आणखी एक फोटो शेअर करत त्यांनी एकमेकांसोबतचा एक क्षण शेअर केला आहे.

6. 

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

देसी गर्ल देसी लूकमध्ये परफेक्ट दिसणार नाही असं कसं होईल ना..? असाच प्रियांकाचा एक देसी लूक सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने शेअर केला आहे.

7.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका आणि निक अनेकदा विविध फोटो शूट करताना दिसतात. त्यापैकी हे एक व्हायरल फोटोशूट. ज्यामध्ये प्रियांकाने फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.

8.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका पेट लव्हर आहे, हे वेगळं सांगायची गरजच नाही. कारण तिचे स्वतःचे स्वतःच्या पेटसोबतचे हे फोटो सगळं काही बोलून जातात.

9.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाचा क्लासी अंदाज तिला सगळ्यांपेक्षा हटके आणि वेगळं सिद्ध करतो यात काहीच वाद नाही. हा फोटो याचेच एक उत्तम उदाहरण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

10.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मातृत्वाइतकी सुखावणारी गोष्टच नाही. प्रियांका सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आणि तिने मुलीच नाव मालती ठेवलं. मालती तिच्या आयुष्यातलं देवाने दिलेलं सगळ्यात गोड गिफ्ट आहे असं ती म्हणते. तर शेवटचा पण टॉप १० मध्ये सगळ्यात टॉपवर असलेला हा फोटो पहाच.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

हे सगळे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलंय का.? तुमची लाडकी देसी गर्ल.. ४० वर्षाची झाली आहे. पण तिच्या बोल्डनेसने आजही सोशल मीडियावरील वातावरण गरम होतं. तर मग या एव्हरग्रीन ब्युटीला हॅलो बॉलिवूडकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅपी बर्थडे पिग्गी..

Tags: birthday specialBollywood ActressInstagram PostPriyanka ChopraViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group