Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रियांका चोप्राची तब्बल 3 वर्षानंतर भारतात वापसी; फोटो पाहून देसी गर्लच्या चाहत्यांमध्ये आनंदी आनंद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 2, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Priyanka Chopra
0
SHARES
124
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या ३ वर्षानंतर आता कुठे स्वदेशी म्हणजेच भारतात परतली आहे. याबाबत प्रियंकाने स्वतःच तिच्या अधिकृत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तिचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल आला आहे. तसेच मुंबईमधील काही फोटो तिने सोशल मिडीआयवर शेअर करत ‘मुंबई मेरी जान’ असे कॅप्शन दिले आहे. मुख्य म्हणजे प्रियंकासोबत तिची मुलगी मालती देखील भारतामध्ये आल्याची चर्चा आहे पण तशी अधिकृत माहिती नाही. तिच्या भारत परत येण्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका इंस्टास्टोरीत तिने मुंबई बांद्रा- वरळी सी लिंकचा व्ह्यू शेअर केला आहे. त्यावर ‘डॅम्ह… या व्ह्यूची खूप आठवण आली.’ असे कॅप्शन दिले आहे. सोबतच तिने स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती काचेच्या खिडकीत उभी दिसते आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘पुढच्या काही दिवसांची वाट पाहतेय..’. तिच्या या फोटोंमध्येही सी लिंक व्ह्यू स्पष्ट दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nykaa (@mynykaa)

या पोस्ट्स आणि फोटोंवरून तसेच कॅप्शनवरून प्रियांका भारतात परत आली असून मुंबईत आहे स्पष्ट होत आहे. प्रियांका आता किती दिवसाच्या मुक्कामावर आहे आणि यापुढचे तिचे काय प्लॅनिंग आहेत याबाबत अजून तिने काहीही माहिती दिलेली नाही. पण तिच्या भारतात येण्याने तिचे चाहते फारच आनंदी झाले आहेत. या फोटोंवर अनेकांनी ‘वेलकम बॅक’ आणि ‘वेलकम होम’ म्हणत तिचं भारतात पुन्हा एकदा स्वागत केलं आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostmumbaiPriyanka ChopraViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group