Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

धक्का, शिव्या फुल्ल ऑन ड्रामा; बिग बॉस 16’च्या घरात ‘तीन देवीयां’चा राडा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 18, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
189
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉसचा १६ वा सीजन सुरु झाल्यापासून घरात अनेक नाती तयार झाली. कुठे प्रेमाची नाती, कुठे मैत्रीची तर कुठे दुश्मनीची. पण तरीही हे सदस्य फार शांततेत जगण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहे. घरात कुणाला कुणाचा आवाज त्रास देतोय. तर कधी कुणाला कुणाचे पॉईंट्स कळत नाहीत. इतकंच नव्हे तर कधी कधी यांना नक्की काय बोलायचं होत..? काय करायचं होत..? हेसुद्धा कळत नाही. असचं काहीसं स्पर्धक गोरी नागोरी, प्रियांका आणि अर्चनाचं झालं आहे. यावेळी घरात तिघीही फुल्ल ऑन राडा घालताना दिसल्या.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कधीतरी बिग बॉस हाऊसमध्ये मैत्रिणी म्हणून गळ्यात गळे घालून फिरणाऱ्या अर्चना आणि गोरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून छोटे मोठे खटके उडताना दिसले. याचा परिणाम त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि नेहमीप्रमाणे या भांडणात प्रियंकाने उडी घेतली. यामुळे हे भांडण संपलं नाहीच. उलट वाढलं. हे भांडण अवाकॅडो वर सुरु झालं आणि सुरूच झालं. अर्चनाने आपली फळं फेकली यावर ठाम गोरी तिला नडली. यात अर्चनाने गोरीला का भुंकते आहेस असं म्हटलं. मग काय गोरी आणखीच पेटली आणि तिने आपल्या छातीने अर्चनाला धक्का दिला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हे सगळं किचनजवळ सुरु असताना सगळेच त्यांची भांडणं थांबवायचा प्रयत्न करताना दिसले. पण अर्चनाने गोरीला म्हटलं कि, मी तुझ्या आई वडिलांना विचारणार आहे कि हे संस्कार दिलेत का तुमच्या मुलीला. यामुळे गौरीने अर्चनाच्या तोंडावर पाणी फेकलं. मग अर्चनाने पण गोरीवर पाणी फेकलं. यात मध्येच प्रियांका पडली आणि मला का मारलं..? मला का मारलं..? करायला लागली. त्यामुळे चिडलेली गोरी तिच्यासोबत सुद्धा गैरवर्तन करू लागली. जे अतिशय चुकीचे दिसत आहे. आता हा राडा संपतो कि पेटतो हे आज समजेल.

Tags: Archana GautamBigg Boss 16Colors TVGori NagoriPriyanka ChaharViral PromoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group