Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळा ‘सर्किट’ पोहोचला थेट IPL’च्या प्लॅटफॉर्मवर; लाईव्ह मॅचसाठी कॉमेंट्री करत अभिनेत्याने वेधलं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Circuitt
0
SHARES
38
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच यंदाची IPL सिरीज सुरु झाली आहे. आयपीएलचं वेड काय आणि कसं असतं याबात काही वेगळं बोलायची गरजच नाही. दरम्यान आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर थेट मराठमोळा आगामी चित्रपट ‘सर्किट’ येऊन धडकल्याचे पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु असताना या चित्रपटाची संपूर्ण टीम आयपीएलच्या प्री मॅच सेशनमध्ये दिसले. या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचे आयपीएलच्या भव्य प्लॅटफॉर्मवर प्रमोशन झाले आहे आणि याचे सर्वांनाच कौतुक आहे.

View this post on Instagram

A post shared by VAIBHAV TATWAWADI (@vaibhav.tatwawaadi)

मुख्य म्हणजे यावेळी केवळ चित्रपटाचे प्रमोशन झाले नाही तर सर्किट’ चित्रपटातील मुख्य अभिनेता वैभव तत्त्ववादी याने आपल्या लाईव्ह कॉमेंट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘सर्किट’ चित्रपटातील अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी ‘राजस्थान रॉयल्स’ विरुद्ध ‘सनरायझर्स हैदराबाद’ या मॅचपूर्वी माजी क्रिकेटपटू किरण मोरे आणि पूर्वी भावे यांच्याशी क्रिकेट तसेच आपापला आगमी चित्रपट ‘सर्किट’विषयी संवाद साधला. या गप्पांतून किरण मोरे यांनी वैभव, हृता आणि माझ्यात एक साम्य असल्याचं सांगितले.

View this post on Instagram

A post shared by @Circuittthefilm Official Page (@circuittfilm)

हे साम्य काय..? तर हे साम्य असे कि, अभिनेता वैभव तत्त्ववादी, अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि माजी क्रिकेटपटू किरण मोरे या तिघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये असतो. चित्रपटाविषयी रंगलेल्या गप्पांसह सर्किटचा ट्रेलरदेखील दाखवण्यात आला. तसेच जेव्हा वैभव तत्त्ववादीनं लाईव्ह मॅचसाठी कॉमेंट्री केली, तेव्हा एका क्षणात सगळ्यांचे लक्ष त्याने वेधले.

View this post on Instagram

A post shared by @Circuittthefilm Official Page (@circuittfilm)

आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवरील अनुभवाविषयी बोलताना वैभव आणि हृता म्हणाले कि, ‘सुरुवातीला खरंच थोडे दडपण होते. पण हा अनुभव खरंच कमालीचा आणि सदैव लक्षात राहील असा होता’.

Tags: Hruta DurguleInstagram PostIPLUpcoming Marathi MovieVaibhav TatwawadiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group