Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पुष्पा- 2’ सिनेमातील कलाकारांच्या बसचा भीषण अपघात; 2 कलाकार जखमी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 31, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Pushpa 2
0
SHARES
262
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथचा स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा- द राइज’ हा सिनेमा तुफान चालला. या चित्रपटाने तुफान कमाई करत इतर सिनेमांच्या तोंडचा घास काढून घेतला. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग म्हणजेच ‘पुष्पा-द रूल’ हा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाच्या रिलीज आधीच त्याच तुफान क्रेझ पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sakshi Post English News (@sakshi_post)

या सिनेमाच्या क्रूबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिनेमाचे शूटिंग संपवून ज्या बसने क्रू मेम्बर्स घरी निघाले होते. त्या बसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात झालेल्या बसमध्ये काही कलाकार देखील होते. ज्यांपैकी दोन कलाकार जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी झाल्याचे समजत आहे. प्राथमिक माहितीनुसार, नलगोंडा हैदराबाद विजयवाड़ा येथील नलगोंडा रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

मीडिया रिपोर्टनुसार, ‘पुष्पा- द रुल’ या सिनेमाचे शूटिंग शेड्युल संपवून हि बस तेलंगणाहुन हैदराबादकडे निघाली होती. दरम्यान एक आरटीसी बस काही तांत्रिक बिघाडामुळे वाहन चालकाने रस्त्याच्या कडेला थांबवली होती. यावेळी पुष्पा -२’च्या कलाकारांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचे आरटीसी बस थांबल्याचे लक्षात न आल्याने ती बस थेट आरटीसी बसला धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये २ कलाकार गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Tags: Allu ArjunInstagram PostPushpa: The RuleRoad AccidentViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group