Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दुःखद!! RRR’मध्ये खलनायक साकारणाऱ्या कलाकाराचे निधन; राजामौलींनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 23, 2023
in फोटो गॅलरी, Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
RRR Fame
0
SHARES
256
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या सिनेमाचं तुफान क्रेझ आपण पाहिलं. सिनेमातील कलाकार आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या जणू मनावर कोरला गेला. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. RRR या भव्य दिव्या कलाकृतीत खलनायकची भूमिका साकारणारा अभिनेता रे स्टीवेन्सन याचे रविवारी दिनांक २१ मे २०२३ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.

What shocking news for all of us on the team! 💔

Rest in peace, Ray Stevenson.

You will stay in our hearts forever, SIR SCOTT. pic.twitter.com/YRlB6iYLFi

— RRR Movie (@RRRMovie) May 22, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रे स्टीव्हन्सन निधनावेळी इटलीमध्ये होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याची हि एक्झिट चटका लावणारी ठरली. अभिनेत्याच्या निधनाने अवघी सिनेसृष्टी हळहळली आहे. RRR सिनेमाच्या टीमकडून त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हँडलवर रे स्टीवेन्सनच्या निधनाची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. यामध्ये RRR सिनेमाच्या टीमने दुःख व्यक्त करत लिहिलंय कि, ‘आम्हा सर्वांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. तुम्ही सदैव माझ्या मनात राहाल, सर स्कॉट’.

The scene pic.twitter.com/ZY2xCuu2H3

— Rounak Mahato (@RounakMahato) May 23, 2023

तर राजामौली यांनी दुःख व्यक्त करत म्हटले आहे कि, ‘धक्कादायक… या बातमीवर विश्वास बसत नाही. रेने त्याच्यासोबत सेटवर खूप ऊर्जा आणि चैतन्य आणले. त्याच्यासोबत काम करण्यात निखळ आनंद होता. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’.

Shocking… Just can't believe this news. Ray brought in so much energy and vibrancy with him to the sets. It was infectious. Working with him was pure joy.

My prayers are with his family. May his soul rest in peace. pic.twitter.com/HytFxHLyZD

— rajamouli ss (@ssrajamouli) May 23, 2023

अभिनेता रे स्टीव्हन्सन मार्वलच्या थोर या सिक्वेलमधील वोल्स्टॅग या भूमिकेत दिसला होता. शिवाय वायकिंग्समधील इतर भूमिकांसाठी रे स्टीव्हन्सन याची स्वतःची सिनेविश्वात एक वेगळी अशी ओळख आहे. त्याने अॅनिमेटेड स्टार वॉर्स सीरिज ‘द क्लोन वॉर्स’ आणि रिबल्समध्ये गार सॅक्सनला आवाज दिला आहे. तर भारतीय सिनेविश्वात त्यांनी फक्त RRR या चित्रपटात काम केले होते. असे असले तरीही या सिनेमातील त्यांच्या उत्तम खलनायकी भूमिकेने प्रेक्षकांना वर चांगली छाप पाडली होती.

Tags: death newsRRRS.S.RajamouliTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group