Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राजामौलीने दिले अजय देवगणला खास बर्थडे गिफ्ट; आगामी चित्रपटातला फर्स्ट लुक आउट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ajay Devgan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याने आपला ५२ वा वाढदिवस काल साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी चित्रपट आरआरआर मधील त्याचा फर्स्ट लूक मोशन पिक्चर्समध्ये रिलीज करण्यात आला आहे. स्वतः अजय देवगणने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. त्याचा हा लूक पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगण हा अभिनेता नेहमीच त्याच्या दर्जेदार भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो. सिंघम या चित्रपटाची सिरीज त्याच्या एन्ट्री सीन्समध्ये असणाऱ्या इंटेन्स मुळे फारच लोकप्रिय झाली. त्यामुळे आता आरआरआर या चित्रपटातील त्याने वठवलेली भूमिका आणि त्याच्या एन्ट्री सीन चा इंटेन्स यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.त्याने नुकताच ट्विटरवर जवळपास एक मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो एका अनोख्या आणि दमदार लूकमध्ये दिसतोय. तत्याच्या अंगावर एक शॉल परिधान केलेली आहे आणि ती काढताना प्रभावशाली भूमिकेत तो झळकत आहे. अजय देवगणला सैनिकांनी घेरलेले दिसत आहे आणि बॅकग्राउंडला तीन शब्द रिपीट होत आहेत लोड, एम, शूट.

View this post on Instagram

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

अजय देवगणने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, एस.एस.राजामौलींनी मला इतके एक्साइटिंग आणि पावरफुल भूमिका दिल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अजय देवगणच्या आधी अल्लूरी सीता रामाराजूच्या भूमिकेतील राम चरणचा लूक आउट झाला आहे. तर सीतेच्या लूकमध्ये आलिया भट दिसणार आहे. आलियाच्या या लूकचे पोस्टर तिच्या वाढदिवसादिवशी रिलीज करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

आरआरआर हा आगामी चित्रपट २०२१ च्या दसऱ्याच्या दिवशी जगभरात रिलीज होणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमीळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषेत रिलीज होणार आहे. अजयचा लुक आऊट झाल्यानंतर मात्र प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रकर्षाने दिसत आहे.

Tags: ajay devganalia bhattMotion PicturesRam CharanS.S.Rajamouliupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group