Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दाखवा नि मोठे व्हा!! असले चाळे चालणार नाहीत’; शालूच्या डान्स मूव्ह्स पाहून नेटकरी भडकले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rajeshwari Kharat
0
SHARES
1.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीत अत्यंत लोकप्रिय ठरलेला दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी अनेक महत्वाच्या आणि उत्तम कलाकृती मनोरंजन विश्वाला दिल्या आहेत. यामध्ये ‘फँड्री’ या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शालू हि भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या खऱ्या नावापेक्षा शालू या नावानेच आजही ओळखली जाते. राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, ज्यामुळे ती विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

सध्या सोशल मीडियावर राजेश्वरीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जो तिने स्वतःच तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राजेश्वरी नोरा फतेहीच्या इंग्रजी गाण्यावर थिरकताना दिसते आहे. यात तिने दोन पेहराव केले आहेत. जीन्स टॉप आणि वन पीस असे पेहराव करून राजेश्वरीने हॉट मूव्ह्स केल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तिचे चाहते या व्हिडिओला पसंती देत आहेत. तर काही नेटकरी मात्र तिची खिल्ली उडवत आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने थेट राजेश्वरीला ‘अंग प्रदर्शन करून फेमस व्हायचंय का..?’ असा सवाल केला आहे.

राजेश्वरीच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे कि, ‘सगळे व्हिडीओ एकाच ड्रेसवर का करते हि..?’ तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं आहे कि, ‘शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं’. तसेच अन्य एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘ म्हणून च नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात’. आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘शालू मोठी झाली गड्या’. अन्य एकाने लिहिलंय कि, ‘फिल्ममध्ये चान्स मिळेना म्हणून असले व्हिडीओ करते. म्हणजे हे व्हिडीओ डायरेक्टरने पाहिले तर निदान मस्तरामसारख्या वेबसिरीजमध्ये काम मिळेल. तुझा हा व्हिडीओ बघितल्यावर असं वाटतंय कि तुला बहुतेक वेबसिरीजमध्येच काम करायचे आहे. कारण आजकाल वेब सिरीज मधीलच ऍक्ट्रेस जास्त फेमस आहेत’.

Tags: Instagram PostMarathi ActressRajeshwari KharatSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group