Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राखीला सोड नायतर..; राखीच्या अंगातली ‘मोंजोलीका’ काढायला मानेंनी वापरला मजेशीर टोटका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 13, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
520
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ड्रामाक्वीन राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात गेल्यापासून शोचा TRP बापरे बाप वाढला आहे. बिग बॉसचा चौथा सीजन सुरु झाल्यापासून कसाबसा सुरु होता. अनेकदा भांडण, बाचाबाची अगदी हाणामारीपर्यंत प्रकरण गेली. बिग बॉसच्या घरातले सगळे स्पर्धक प्रत्येक टास्क जिंकण्यासाठी खेळत आहेत. आता तर वाईल्ड कार्ड म्हणून राखी सावंत आणि आरोह वेलणकर यांची एंट्री झाल्यापासून स्पर्धक आणखीच जोशाने खेळत आहेत. पण राखीचा स्वतःतच एक वेगळा बिग बॉस सुरु आहे. आता तर राखीच्या अंगातलं भूत शोचा TRP वाढवू लागलंय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर एक प्रोमो रिलीज झाला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यामध्ये आपली ड्रामाक्वीन राखी सावंत चक्क विचित्र अवतारात दिसते आहे. काय तर म्हणे तिच्या अंगात मोंजोलीका आलीये. एका प्रोमोमध्ये राखी अगदीच भयावह मेकअपमध्ये दिसते आहे आणि बोलतेय कि, ‘अरे काय मला बघताय.. कोंबडी पाठवा, मटण पाठवा मला… लाकलाका लाकलाका लाकलाका..’ इथे अपूर्वा तिला मेकअप काढू नको असे सांगत म्हणते कि, ‘काढू नकोस अशीच बरी दिसतेयस’. तर अमृता धोंगडे म्हणते कि, ‘कॅमेरावाल्याला अटॅक आला असेल.’

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

तर दुसऱ्या प्रोमोमध्ये किरण माने राखीमधलं भूत काढायला मजेशीर प्रयोग करताना दिसत आहेत. इथे ते म्हणताना दिसतात कि, ‘राखीला सोड नायतर तुझ्यावर सफरचंद फेकून मारेन.’ यावर राखी म्हणते, ‘मी तुझ्यावर स्वतःला फेकून मारेन’. माने पुन्हा ‘राखीला सोड’ असे म्हणतात. तर राखी नाही म्हणते आणि पुन्हा लाकलाका म्हणते. यावर मजेशीर अंदाजात सातारी भाषेत किरण माने लका लका लका म्हणतात.

या प्रोमोंवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण राखी आता नवीन कायतरी कर म्हणत आहेत. तर बरेच नेटकरी राखीच्या अभिनयावर आणि तिच्या आत्मविश्वासावर फिदा झाले आहेत. एकंदरच पाहिलं तर प्रेक्षकांना राखीचा वेडेपणा आणि टोट्टल ड्रामा फारच आवडतोय.

 

Tags: Bigg Boss Marathi 4Instagram PostKiran Manerakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group