Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तुझ्या याच वागणुकीमुळे…; आईच्या निधनानंतर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे राखी सावंत झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 1, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant
0
SHARES
96
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वाची ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. आईच्या निधनाला १२ दिवसही उलटलेले नाहीत आणि असे असताना राखी मात्र सोशल मीडियावर सक्रिय दिसते आहे. आईच्या अंतिम आठवणींसोबत ढसा ढसा रडणाऱ्या राखीला पाहून अनेकांचे डोळे पाणावले असतील. पण आता राखीने आदीलसोबतची पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकरी भडकले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

राखी सावंत सोशल मीडियावर फार सक्रिय असते. राखी तिच्या बिनधास्त आणि हळव्या स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. असे असले तरीही अती आणि तेच तेच वागण्याचा कंटाळा कुणालाही येतो. तसेच काहीसे नेटकऱ्यांच्या बाबतीत झाले आहे. राखीच्या उथळ आणि चंचल स्वभावामुळे ती नेहमीच ट्रोल होते. पण यावेळी आईच्या निधनानंतर राखीच्या अशा वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तिच्या आईची तब्येत जास्त बिघडल्यापासून ती वारंवार भावनिक पोस्टमुळे चर्चेत राहिली. शिवाय आईच्या अंत्यविधि आणि अखेरचा निरोप देतानाचा व्हिडिओंमुळे देखील चाहते भावुक झाले.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

पण यानंतर राखीने काही तासांपूर्वी आदिल आणि तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्यामागे व्हॉइस ओव्हर ऐकू येतो. ज्यामध्ये बोललं जात आहे कि, ‘माझ्यावर जो प्रसंग आला आहे तो तुझ्याशिवाय आणखी योग्य कुणीच जाणू शकत नाही अल्लाह.. माझा आधार सगळ्यांनी काढून घेतला आहे.. पण अशावेळी तू मला निराधार करू नको. सगळ्यांनी माझा अपेक्षाभंग केला आहे’.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी तिला आधार देत आहेत. तर काहींनी म्हटलं कि, ‘तुला समजत समजत आई गेली पण तू काय आहेस ते काही समजत नाही’. आणखी काहींनी राखीला आईच्या मृत्यूसाठी जबाबदारी म्हणताना म्हटले आहे कि, ‘तुझ्या याच वागणुकीमुळे तुझी आई आजारपणात गेली’. तर काहींनी राखीला नाटकं बंद कर असे म्हटले आहे.

Tags: Adil Khan DurraniInstagram Postrakhi sawantSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group