Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ड्रामाक्वीन राखी सावंतला अटक; ‘या’ आरोपाखाली मुंबई पोलिसांकडून कारवाई

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 19, 2023
in Breaking, Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant
0
SHARES
668
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ड्रामाक्वीन म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखी सावंतवार हि कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत राखीला अटक केली आहे. हि मॉडेल म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून शर्लिन चोप्रा आहे आणि तिने ट्विटरच्या माध्यमातून राखी सावंतला अटक झाल्याची माहिती दिली आहे.

BREAKING NEWS!!!

AMBOLI POLICE HAS ARRESTED RAKHI SAWANT IN RESPECT WITH FIR 883/2022

YESTERDAY, RAKHI SAWANT’S ABA 1870/2022 WAS REJECTED BY MUMBAI SESSIONS COURT

— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) January 19, 2023

शर्लिन चोप्राने यासंदर्भात अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर ट्विट केले आहे. यात तिने लिहिले आहे कि, ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’. याशिवाय आज राखी सावंतला थोड्याचं वेळात न्यायालयात हजर केलं जाणार असून तिला पोलीस कोठडी होणार की न्यायालयीन कोठडी..? हे समजणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Chotu pandey (@shaileshpandeyy)

माहितीनुसार, राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुरानी यांनी भागीदारीमध्ये सुरू केलेल्या डान्स अकॅडेमीचं आज उद्घाटन होणार होते. दुपारी ३ च्या सुमारास हा उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. मात्र राखी सावंतच्या अटकेमुळे आता डान्स अकॅडेमीचे स्वप्न स्वप्नच राहणार का काय..? असे वाटू लागले आहे. दरम्यान, शर्लिन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीने पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं. या कारणामुळे शर्लिनने राखीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Tags: Arrest By PoliceDrama Queen Rakhi SawantSherlyn ChopraTwitter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group