Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ती तुझ्यासारखी छपरी नाहीये’; मलायकाला चिडवायच्या नादात राखी सावंत स्वतःच झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Malaika_Rakhi
0
SHARES
414
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ड्रामाक्वीन अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिली होती. पहिल्या लग्नात दगा मिळाल्यानंतर राखीने आदिलसोबत दुसरं लग्न केलं आणि त्यातही ती फसली. या सगळ्या प्रकरणाने काही महिने सोशल मीडिया अक्षरशः दणाणून गेला होता. यानंतर आदिलला कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर राखीचा ड्रामा कुठे संपतोय. कधी ती धर्मांतर केल्यामुले इस्लामिक धर्माविषयी बोलताना दिसते. तर कधी ती सार्वजनिक ठिकाणी असं काही बोलून किंवा करून जाते ज्यामुळे आता तुझ्या धर्माचं काय.? विचारत नेटकरी तिची शाळा घेतात. नेहमी स्त्रीच्या सन्मासाठी आवाज उठवणारी राखी यावेळी स्वतःच एका स्त्रीची खिल्ली उडवताना दिसली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर तिला खडे बोल सुनावले जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मलायका अरोरा हि बॉलिवूड सिनेविश्वातील वयाच्या चाळिशीनंतरही फिट असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे ती अनेकदा विविध फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. इतकेच नव्हे तर, मलायका पॅपराझींची फेव्हरेट आहे. त्यामुळे जिथे मलायका तिथे पॅपराझी असतातच. अनेकदा फिटनेस क्लब किंवा जिमबाहेर मलायका स्पॉट होते. तिचे फिटनेस वेअरमधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. यावेळी राखी सावंतने मलायकाच्या चालण्याची कॉपी करून दाखवत तिची खूप खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यामुळे राखी स्वतःच ट्रोल झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल व्हिडिओमध्ये राखी म्हणतेय, ‘बघा आता आपण मलायखा, रबडी खा, पॅटिस खा,सौंदेश खा, काजूकतली खा’ चा वॉल्क करणार आहोत’. यानंतर राखी मुरडत चालत जाते आणि हसताना दिसते. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. एकाने म्हटलंय कि, ‘मलायका तुझ्यासारखी छपरी नाहीये’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘असुदे कशीही असली तरी तुझ्यासारखी फालतू नाहीये’.

अन्य एकाने म्हटलंय, ‘राखी.. तू लाइमलाईटसाठी काहीपण करतेस.. पण मलायकाची पर्सनॅलिटी अशी आहे कि सगळेच तिला फॉलो करतात’. आणखी एकाने म्हटलंय, ‘बकवास आहेस तू.. तुझ्यासारखी फिटनेस नाहीये तुझी.. तिच्या वयात तुला क्रेनने उचलावं लागेल.’ तर आणखी एकाने लिहलं आहे कि, ‘लायकीत रहायला शिक.. बघावं तेव्हा सगळ्यांबद्दल वाईट बोलतेस, वाईट पद्धतीने चिडवतेस आणि स्वतःवर आलं कि रडून दाखवतेस.. दुसरं काय येत तुला..? पागल बाई’.

Tags: Bollywood CelebritiesInstagram PostMalaika Arorarakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group