Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू अत्यंत बेकार बाई आहेस’; रागारागात पीठ ओतलं.. ढकलून दिलं… राखी सावंतचा 2.o ड्रामा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 9, 2022
in व्हिडिओ, Trending, TV Show, बातम्या, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
102
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या चौथ्या पर्वात ड्रामाक्वीन राखी सावंतची एंट्री झाल्यापासून अख्ख घर जणू राखीमय झालं आहे. या घरात आता राखीचा आवाज सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त येतो. मुळात तिला उगाच थोडीच ड्रामाक्वीन म्हणतात. घरात एंट्री केल्यापासून राखीने वादाला हात घातला आहे. यावेळी ‘बिग बॉस’ शाळेच्या टास्कनंतर राखीने अमृता देशमुख आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यावर राग काढण्यासाठी इतकी विचित्र पद्धत वापरली आहे कि पाहून तिला काय बोलावं तेच कळायचं बंद झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्वा नेमळेकर राखी सावंतला बोलते कि, ‘तू अत्यंत बेकार बाई आहेस.’ यावर राखी म्हणते, ‘तू बेकार बाई आहेस.’ नंतर राखी अमृता देशमुखला विचारते, ‘तू मला नापास का केलं..?’ यावरून राखी आणि अमृतामध्ये वाद होतो. इथे अमृता राखीला म्हणते, ‘तू सतावत होतीस म्हणून मी तुला नापास केलं.’ यामुळे राखीला तिचा राग अनावर होतो आणि ती वाट्टेल त्या थराला जायला उठते.

या प्रोमोमध्ये राखी राग व्यक्त करताना म्हणते.., ‘ही माझी स्टाइल आहे’ आणि ती अमृताच्या अंगावर किचनमधील संपूर्ण पीठ ओतते. यावेळी घरातील इतर सदस्य राखी आणि अमृता मधील भांडणं सोडवायला पुढे येतात. दरम्यान अमृता धोंगडे हि राखी अमृता देशमुखच्या अंगावर धावत जात असताना तिला थांबवायला जाते. तर राखी सावंत अमृता धोंगडेला जोरात ढकलून देते. हा व्हिडीओ पाहून राखीवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. शिवाय हिला अद्दल घडवा.. हि खरंच बेकार बाई आहे.. हिला शिक्षा द्या अशा प्रतिक्रिया येत आहेत.

Tags: Amruta DeshmukhApurva NemlekarBigg Boss Marathi 4Promo Videorakhi sawant
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group