Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मोदीजी, अमेरिकेतून माझ्यासाठी डॉलर आणा’; राखी सावंतची पंतप्रधानांकडे अनोखी मागणी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच काहीना काही हटके करताना दिसते. तिचा खोडकर आणि खट्याळ स्वभाव प्रेक्षकांनाही इतका आवडतो कि तिची चर्चा एकदम जोरात असते. अनेकदा समाजात घडणाऱ्या विविध घटनांवरदेखील ती आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसते, कधी वेडेचाळे करून हसवते तर कधी इमोशनल होऊन रडवते. तर कधी कशी तिच्या वायफळ वक्तव्यांमुळेही तिची चर्चा होते. आता काय तर मॅडम साहिबांनी चक्क पंतप्रधानांनाच कमला लावलय. होय. मोदींविषयी तिने केलेले वक्तव्य सध्या बरेच चर्चेत आहे. राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सामानाची लिस्ट पाठवली आहे आणि अमेरिकेत माझ्यासाठी शॉपिंग नक्की करा असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

सोशल मीडियावर सध्या राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या तुफान व्हायरल व्हिडीओमध्ये राखीने चक्क पंतप्रधानांना तिच्यासाठी शॉपिंग करायची मागणी केली आहे. त्याचे झाले असे कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राखीने तिच्यासाठी शॉपिंग करण्याची मागणी मोदींकडे केली. या व्हिडिओत ती बोलताना दिसतेय कि, नमस्कार मोदीजी, तुम्ही अमेरिकेला गेलात हे ऐकून आनंद झाला. तेथे राहणाऱ्या सगळ्या भारतीयांना नमस्कार सांगा. तिथल्या प्रत्येक भारतीयावर माझं प्रेम आहे हे सुद्धा सांगा आणि..मोदीजी ज्यावेळी तुम्ही तिकडून परत याल त्यावेळी माझ्यासाठी काहीतरी शॉपिंग नक्की करा. इतकंच काय तर ती म्हणतेय मोदीजी माझ्यासाठी डॉलर घेऊन या. आता हि मागणी ऐकून कदाचित मोदीजी सुद्धा कपाळावर हात मारून घेतील

View this post on Instagram

A post shared by BollywoodShaadis.com (@bollywoodshaadis)

 

राखी सावंतच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. याआधीही राखीचे इतके व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत कि आता ड्रामाक्वीन व्हायरल क्वीन झाली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. पण सध्या राखी आणखी एका चर्चेमुळे खूप जास्त गाजतेय. हि चर्चा अशी कि, गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १५ येणार असल्याची बातमी आपण सारेच ऐकतो वाचतो आहोत. बिग बॉसचे ओटीटी पर्व संपल्यानंतर आता बिग बॉस १५ मधील स्पर्धक कोण असतील अशी चर्चा रंगली असताना या नव्या पर्वात राखी तिच्या पतीसोबत म्हणजेच रितेशसोबत सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या बातमीचा प्रभाव म्हणजे प्रेक्षकांची ताणलेली उत्सुकता. आता लवकरच हे नवे पर्व सुरु होण्याची प्रतीक्षा आहे, तरच ह्या बातमीची शहानिशा होईल.

Tags: instagramPM Narendra Modirakhi sawantviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group