Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘रणवीरचे न्यूड फोटोशूट लैंगिक समानतेचे उत्तम उदाहरण’; रामगोपाल वर्मांकडून अभिनेत्याची पाठराखण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 26, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Ranveer_RamGopal
0
SHARES
42
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट व्हायर होताना दिसलं. अनेकांनी या फोटोशूटनंतर रणवीरला समर्थन दिलं तर अनेकांनी त्याला फटकारलं. चाहत्यांनीही आपली नाराजी दर्शवली. यानंतर अखेर एका समाज सेवकाने मुंबईत चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीरविरोधात FIR दाखल केली आहे. दरम्यान बॉलिवूड किंवा सोशल मीडिया कितीही पेटूदे पण माझं समर्थन रणवीरला अशी भूमिका बॉलिवूड चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांनी दर्शवली आहे.

FIR filed against Ranveer Singh over his nude photoshoot

Read @ANI Story | https://t.co/M1RGsLB69M#RanveerSingh #MumbaiPolice #nudephotoshoot #photoshoot pic.twitter.com/iXZwAcRJVR

— ANI Digital (@ani_digital) July 26, 2022

एका मॅगझिनसाठी अभिनेता रणवीर सिंगने हे न्यूड फोटोशूट केलं होतं. शिवाय या फोटोशूटसाठी अभिनेता मिलिंद सोमण माझ्यासाठी प्रेरणा ठरले असेही रणवीर सिंगने म्हटले होते. दरम्यान खूप ट्रोलिंग आणि टीकांनंतर आता चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा त्याच्या समर्थनात उतरले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

अलीकडेच ‘गर्ल’ या चित्रपटामुळे ते चर्चेत आले होते. यानंतर आता राम गोपाल वर्मा यांनी ‘रणवीरचे न्यूड फोटोशूट हे लैंगिक समानतेचे उत्तम उदाहरण आहे’ असे म्हटले आहे. यामुळे सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.

I personally applaud and I am also thrilled to see the majority applauding @RanveerOfficial ‘s new age boldness💪💪💪 ..and I hope that the same majority will applaud a woman as much if she does the same ..There has to be a GENDER EQUALITY 💐💐💐 pic.twitter.com/9kVGMrYro1

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) July 26, 2022

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा बोलताना म्हणाले कि, ‘लैंगिक समानतेची मागणी करण्याचा हा त्याचा अनोखा मार्ग आहे. जर स्त्री आपलं सेक्सी शरीर दाखवू शकते, तर पुरुष का नाही दाखवू शकत…? पुरुषांना वेगवेगळ्या मापदंडांनी न्याय द्यावा हा एकंदर ढोंग आहे. पुरुषांनाही स्त्रियांप्रमाणे समान अधिकार मिळाले पाहिजेत. याशिवाय आलिया भट्ट- कपूर, अर्जुन कपूर, स्वरा भास्कर अशा अनेक कलाकारांनी रणवीरच्या फोटोशूटबाबत बोलताना त्याची बाजू कशी योग्य आहे हे सांगितले आहे.

Tags: Instagram PostRam Gopal Varmaranveer singhTwitter PostViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group