Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आम्ही चाललो भुर्रर्र..! रणबीर- आलिया घेणार मोठा ब्रेक; एकमेकांसोबत हवाय खास वेळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ranbir_Alia
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांनी खूप दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न खूप घाईत आणि गपचूप झालं. पण गाजावाजा मात्र सगळीकडे आपोआपच झाला. रणबीर आलियाचा लग्न सोहळा सगळ्यांसाठीचं खास ठरला. मुख्य म्हणजे लग्नाला जेमतेम काही महिने होताच आलियाने गुड न्यूज दिली आणि चर्चांसाठी विषयच मिळाला. या दरम्यान आपले आगामी चित्रपट, त्यांचं शूटिंग, प्रमोशन यामध्ये त्यांना एकमेकांसाठी असा काही वेळच मिळाला नाही. म्हणूनच आता रणबीर आपल्या पत्नीला घेऊन भुर्रर्रर्र म्हणजेच फिरायला जायचं प्लॅनिंग करतोय.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

सध्या अभिनेता रणबीर कपूर हा वाणी कपूर आणि संजय दत्तसोबतच्या ‘शमशेरा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तरीही मीडियासोबत बोलताना त्याने हि गोष्ट आवर्जून सांगितली आहे कि, तो लवकरच आलियाला घेऊन कुठेतरी लांब फिरायला जाणार आहे. कारण त्याला लग्नानंतर त्याच्या पत्नीसोबत एकांताचे आणि शांततेचे क्षण मिळाले नाहीत. याच शांततेसाठी आणि एकांतासाठी तो पत्नी आलियासोबत मोठा ब्रेक घेत फिरायला जायचा विचार करतो आहे. त्याच झालं असं कि, त्यांच्या लग्नानंतर वचनबद्धतेमुळे त्यांना आपापल्या कामावर परतावे लागले. ज्यामुळे मिस्टर आणि मिसेस होऊनही ते लॉन्ग डिस्टन्स रिलेशनचा अनुभव घेत होते.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

पण महत्वाचं म्हणजे लग्न होऊनही त्यांनी आपल्यामुळे इतर कुणाचेही वेळापत्रक बिघडणार नाही याची काळजी घेतली. म्हणून ते हनीमूनला जाऊ शकले नाहीत. लग्नानंतर २ दिवसातच रणबीर आलिया वेगवेगळ्या देशात आपल्या आपल्या कामावर रुजू झाल्याचे दिसले. तेव्हा दोघांनीही सांगितले होते कि, कामाची बांधिलकी महत्वाची आहे. पण यानंतर आता जेव्हा शमशेरा’च्या प्रमोशनसाठी रणबीर मीडियासमोर आला तेव्हा त्याने पत्नीसोबत फिरायला जाणार असल्याचे सांगितले. लग्नानंतर पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर आलिया एका हॉलिवूड चित्रपटात देखील दिसणार आहे. शिवाय रणबीरचा शमशेरा तर लवकरच रिलीज होतो आहे.

Tags: alia bhattBollywood CelebritiesBrahmastra Part One Shivaranbir kapoorShamsheraViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group