Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेमापेक्षा मोठं अस्त्र नाही; ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या चालू शोमध्ये रणबीरची एंट्री झाली आणि..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 12, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ranbir Kapoor
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट अभिनित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड सुरु असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. इतकंच काय तर.., या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर बक्कळ कमाईला सुरुवात केली आहे. यातच विशेष म्हणजे अभिनेता रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी थेट थिएटरमध्ये पोहचला होता. यानंतर चाहत्यांना आनंद, जल्लोष पाहण्यासारखा होता. दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील आलियाने स्टोरीवर शेअर केले आहेत.

Brahmastra

शुक्रवारी रिलीज झालेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी ठिकठिकाणी थिएटरमध्ये मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अजूनही अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बुकिंग फुल दाखवत आहे. यातच थिएटरमध्ये चित्रपट चालू असताना आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवाला अर्थात रणबीर कपूरला पाहून चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पहायला मिळाला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रेक्षकांचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता. विशेष म्हणजे यावेळी रणबीरसोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांनी तुंबळ गर्दी केली होती. रणबीरनेसुद्धा चाहत्यांना नाराज केले नाही. सगळ्यांसोबत त्याने गप्पा मारल्या आणि सेल्फीसुद्धा काढले.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

थिएटरमधील प्रेक्षकांसाठी हा एक विलक्षण अनुभव ठरला. आपल्या लाडक्या अभिनेत्याला जवळून भेटण्याची त्यांना संधी मिळाली. यावेळचे काही फोटो स्वतः रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलीया भट्टने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या व्हायरल होत आहेत. यादरम्यान रणबीर कपूरने आपल्या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता दाखवीत सांगितले कि, ‘ब्रह्मास्त्र या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. तसेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून मला खरोखरच खूप जास्त आनंद होतोयं. यातच मी स्वतः खूप आनंदी आहे.’

Tags: alia bhattBrahmastra Part One ShivaInstagram Postranbir kapoorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group