Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जुळं होणार..? आलियाच्या प्रेग्नेंसीबाबत रणबीरचं विधान चर्चेत; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Alia Ranbir
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करीत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या प्रेग्नेंसीबाबत सांगितले. यानंतर अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्यावर आणि रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव केला. यानंतर आता होणाऱ्या बाळाच्या बाबांनी  काही वेगळेच संकेत दिले आहेत. रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो म्हणतोय कि त्याला जुळी मुलं होणार आहेत. हे ऐकून त्याचे चाहते खुश झाले असतील पण या व्हिडिओमागे एक वेगळीच गोष्ट आहे ती आपण जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

त्याच झालं असं कि, सध्या रणबीर आणि आलीय आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे प्रमोशनसाठी ते विविध ठिकाणी विविध फंडे आजमावताना दिसतात. दरम्यान एका वृत्त वाहिनीसोबत मुलाखतीमध्ये रणबीरने आपल्या होणाऱ्या मुलांविषयी सहज म्हणून एक प्रतिक्रिया दिली. वास्तविक त्याने हे विधान गंमतीने केलंय. हा एक २ खरं १ खोटं बोलण्याचा खेळ आहे. जो खेळत असताना त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना रणबीर म्हणाला कि, ‘मला जुळी मुलं असून मी आता एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग होणार आहे. मी कामातून मोठा ब्रेक घेणार आहे.’ तसेच ‘इ टाईम्स’सोबत बोलताना रणबीर म्हणाला होता कि, ‘आलियाशी लग्न करण्यापूर्वी मी पालक होण्याचं प्लॅनिंग करत होतो. मी माझ्या मुलाला ट्रेकिंगला देखील घेऊन जाणार आहे. त्यामुळे यावेळी रणबीरनं दिलेल्या एका प्रतिक्रियेवरुन चाहत्यांनीच त्याला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे असा अंदाज लावला आहे.

what is correct ✅ ? what is false ❌ ?

in my opinion, the "i'am having twins" is false, because ramayan will be finalised, he is in talks and for the long break, ranbir is taking a 2 months break after brahmastra to prepare for animal.

WDYT ?#ranbirkapoor pic.twitter.com/knRxggvKs6

— ashh-loove ♡♡♡ (@AishRanliaLoove) July 15, 2022

सेलिब्रेटींना ट्रोल कऱण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं ठरतं हे यानिमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलंय. कारण या व्हिडिओनंतर रणबीर आणि आलिया पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसत आहेत. याआधी आलियाने गुड न्यूज देताच बाळंतपणाचे स्टंट करतेय किंवा त्यांच्या लग्नाचे दिवस मोजणे असे प्रकार चालू झाल्याचे दिसले. तूर्तास वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘रणबीरचा ‘शमशेरा’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या तरी अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट चर्चेत आहे. कारण लग्नानंतर हा पहिलाच चित्रपट आलिया रणबीर एकत्र करताना दिसत आहेत. शिवाय यातील ‘केसरीया’ हे रोमँटिक गाणेदेखील रिलीज झाले आहे. जे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

Tags: alia bhattPregnancy Gossipsranbir kapoorSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group