Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शिवभक्तांपुढे बादशहाची माघार; वादाचे कारण ठरलेल्या ‘सनक’ गाण्यात केले महत्वाचे बदल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 24, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sanak
0
SHARES
194
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड संगीत विश्वातील प्रसिद्ध रॅपर सिंगर बादशहाची क्रेझ तरुणांमध्ये पहायला मिळते. महिन्याभरापूर्वी रिलीज झालेलं त्याच ‘सनक’ हे नवं गाणं सोशल मीडियावर तुफान ट्रेंड झालं आहे. तर दुसरीकडे या गाण्यात ‘भोलेनाथ’ हा शब्द वापरल्याने बादशहा चांगलाच अडचणीत आल्याचे समोर आले आहे. गाण्यातील ‘भोलेनाथ’ या शब्दामुळे बादशहाविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप या तक्रारीत केला आहे. या तक्रारीनंतर वाढता वाद पाहून आता बादशहाने झुकतं माप घेतलं आहे आणि भोलानाथच्या भक्तांची माफी मागितली आहे.

गाण्यातील अश्लील शब्द आणि त्यासोबत देवाचे नाव घेतल्यामुळे बादशहाच्या या गाण्याला लोक तीव्र विरोध करत आहेत. इतकच नाही तर बादशहाविरोधात इंदूर येथाल ‘परशुराम सेना’ या संघटनेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिवसागणिक वाढणारा वाद उफाळतोय हे लक्षात येताच आता ‘सनक’ गाण्यासाठी बादशहाने शिवभक्तांची माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर एका लांबलचक पोस्ट शेअर करुन गाण्यात बदल करणार असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by BADSHAH (@badboyshah)

रॅपर बादशहाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे कि, ‘माझ्या लक्षात आलंय की, माझ्या नुकत्याच रिलीज झालेल्या सनक गाण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. जाणून बुजून किंवा चुकूनही कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही. मी माझी कलात्मक रचना तुमच्या सर्वांसमोर अतिशय उत्कटतेने सादर करत आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर, मी एक ठोस पाऊल उचलले आहे आणि माझ्या गाण्याचे काही भाग बदलले आहेत आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर जुने गाणे नवीन गाण्याने बदलले आहे. जेणेकरून इतर कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत’.

Tags: Bad Boy BadshahInstagram PostViral SongViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group