Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राकेश- शमिताचं कन्फर्म ब्रेकअप; वर्षभरातच आटलं प्रेम

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Raqesh_Shamita
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस ओटीटीच्या घरात अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी यांची जवळीक मोठा चर्चेचा विषय ठरला. लोकांना त्यांची केमिस्ट्री इतकी भारी आवडली कि त्यांनी लग्न करावं अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती.

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

मग काय बिग बॉसच्या शोमध्ये राकेश आणि शमिता एकमेकांच्या प्रेमात पडले असं त्यांनी सांगितलं आणि एक नवी प्रेमकहाणी सुरु झाली. पण अजून वर्षसुद्धा झालेलं नाही त्यातच या प्रेमकहाणीचा शेवट झाल्याचे समोर आले आहे. खूप चर्चा झाल्यानंतर अखेर आज राकेशने अधिकृतपणे हे नाते संपले असल्याची कबुली दिली आहे.

अभिनेता राकेश बापट याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इन्स्टास्टोरीवर लिहिलंय कि, ‘आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाही. मी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी आम्ही एकमेकांना भेटलो. आम्हाला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी दोघांच्या चाहत्यांचे खूप आभार मानतो.

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

मला माझं आयुष्य खासगीत जगायला आवडतं. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा व्यक्त होत नाही. मात्र आम्हाला ब्रेकअपबद्दल चाहत्यांना अधिकृतपणे माहिती द्यायची होती. ही बाब तुम्हाला माहित असायला हवं असं आम्हाला वाटत होतं. आम्हाला माहित आहे की तुम्हाला हे ऐकून अजिबात चांगलं वाटणार नाही. मात्र तरीही तुमचं प्रेम आणि तुमचा पाठिंबा आम्हाला देत राहा.’

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

बिग बॉसच्या १५ व्या सिझनमध्ये जेव्हा शमिता सहभागी झाली होती तेव्हा तिच्यासाठी तिला पाठिंबा देण्यासाठी राकेशसुद्धा सहभागी झाला होता. त्यांच्यातील जवळीक प्रत्येक क्षणोक्षणी दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

यानंतर बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही शमिताच्या वाढदिवशी त्या दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं होत.

View this post on Instagram

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

मध्यंतरी त्यांच्या लग्नाची देखील जोरात चर्चा सुरु होती. पण झालं असं कि, राकेशला पुण्यात कुटुंबासोबत राहायचं होतं आणि शमिताला हे मान्य नव्हतं. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले आणि मतभेद झाले. परिणामी त्यांच ब्रेकअप झालं.

Tags: Bigg Boss FameBreakupRaqesh Bapatshamita shettyViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group