Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रश्मिकाच्या सौंदर्याने पाण्यात उठला फायर; मालदीव व्हॅकेशनचा फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 10, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Rashmika Mandana
0
SHARES
188
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बघता बघता नॅशनल क्रश झाली. पुष्पा चित्रपटातील या नटखट श्रीवल्लीने संपूर्ण सिनेसृष्टीला वेड लावलं. सामी सामी म्हणत सगळ्यांच्या मनात तिचा सामी होण्याचं स्वप्न रुजवलं. तीच रश्मिका सध्या तिच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि निवांत क्षण अनुभवते आहे. तुम्हाला तर ठाऊकच आहे निवांत आणि शांत होण्यासाठी सेलिब्रिटी व्हॅकेशनला जातात. या व्हॅकेशन ट्रीपसाठी सगळ्यांचीच फेव्हरेट जागा म्हणजे मालदीव. सध्या रश्मिकासुद्धा मालदीवच्या समुद्राच्या निळ्याशार पाण्याचा मनोहरी अनुभव घेते आहे. तास तिने एक फोटोदेखील शेअर केला आहे. जो पाहून चाहते मात्र घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर मालदीव व्हॅकेशन ट्रिपचे आतापर्यंत दोन खास फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये रश्मिका तिच्या जकुझीमध्ये दिसते आहे. यात तिने फिरलं प्रिंट लॉन्ग गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. शिवाय ती तिचा ब्रेकफास्ट जकुझीमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्य मात्र ती मालदीवच्या समुद्रात निवांत क्षणाचा पूण आस्वाद घेताना दिसते आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे आणि तिचे डोळे मिटलेले आहेत. तर चेहऱ्यावर अतिशय सुंदर हास्य आहे.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिकाच्या या व्हॅकेशन फोटोंवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी मात्र फायर ईमोजी, हार्ट इमोजी, किस इमोजीची बरसात केली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासह ‘गुड बाय’ या आगामी चित्रपटात दिसते आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रश्मिकाने बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. याशिवाय येत्या काळात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे.

Tags: Instagram PostMaldives Vacationrashmika mandanaSouth ActressViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group