Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पन्नाशी जवळ असतानाही दिसते ग्लॅमरस; रवीना टंडनचा ब्लॅक लूक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 14, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ
Raveena Tondon
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नव्वदीच्या काळ तुफान गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रविना टंडनचे नाव आवर्जून घेतले जाते. अखियों से गोली मारणारी हि अभिनेत्री आजही लाखों दिलों कि धडकन आहे. अभिनेत्री रवीना टंडन आज ४७ वर्षांची आहे. अगदी काही वर्षात ती पन्नाशी गाठेल. पण तरीही अजूनसुद्धा पण तिचा लूक, तिची अदा आणि तिची ब्युटी आजही तजेलदार असल्यामुळे ती चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. रवीनाच्या या फोटोशूटमुळे तिच्या ग्लॅमरस अंदाजाची भारी चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

मुळात रवीना टंडन हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील गाजलेले असे मोठे नाव आहे. तिने काम केलेल्या चित्रपटांचे चाहते खूप मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे रवीनाचं फॅनफॉलोईंग एकदम खतरनाक आहे. विशेष म्हणजे रवीनाचं वय तिच्या ग्लॅमरवर अजिबात प्रभाव करत नाही. त्यामुळे आजच्या अभिनेत्रींनाही ती चांगली कॉम्पिटिशन ठरते आहे. रवीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिने नुकतेच ब्लॅक आऊटफिटमधील क्लासी फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रवीनाने करी केलेला ऑल ब्लॅक लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

रवीनाचा टोटल स्टायलिश अंदाजातील हा लूक सोशल मीडियावर वझय्राला होतो आहे. या फोटोंमध्ये रवीना फारच सुंदर दिसते आहे. हा ब्लॅक लूक तिने रेड कार्पेटसाठी केला आहे. ज्यामध्ये तिने हाऊस ऑफ मसाबा यांचा आऊटफिट कॅरी केला आहे. हा टूपीस आऊटफिट पूर्ण ब्लॅक रंगाचा असून यावर गोल्डन फ्लोरल प्रिंट आहे.

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

ऑफ शोल्डर टॉप आणि नी क्रॉप कट बॉटम असा हा आऊटफिट आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी रवीनाने पायात ब्लॅक हिल्स वेअर केल्या आहेत आणि गळ्यात आकर्षक नेकपीस वेअर केलाय. सोबतच हातात क्लासी गोल्डन कडं आणि बोटात अंगठी वेअर केली आहे. मोकळे केस आणि परफेक्ट आयमेकमुळे रवीनाचा लूक आणखीच आकर्षक झाला आहे.

Tags: Bollywood ActressCelebrity Social Media PostInstagram PostRaveena TandonViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group