Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सलमानच्या ‘टायगर 3’मध्ये ‘या’ TV अभिनेत्रीची एंट्री; साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Tiger 3
0
SHARES
102
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. मुळात या चित्रपटाची सीरिजचं प्रेक्षकांची आवडती सिरीज आहे. त्यामुळे आता टायगर ३’बाबत प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट आली आहे. ती अशी कि, टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरा सलमान आणि कॅटरिनासोबत या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आतापर्यंत सलमान खानने अनेक अभिनेत्रींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळवून दिली आहे. अनेक कलाकारांना सलमान खानसोबत स्क्रीन करायची संधी नेहमीच हवी असते. पण संधी मिळेलच असे नाही. कारण सलमानसोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर नशीब फळफळतं अशी एक वेगळीच समजूत आहे. त्यामुळे रिद्धी डोगराला मिळालेल्या संधींबाबतही लोक असंच काही म्हणताना दिसत आहेत. आतापर्यंत टायगरचे सगळे पार्ट चांगले गाजले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘टायगर ३’ बाबत विशेष उत्सुकता आहे. भारतासह दुबईमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगराने छोट्या पडद्यावर अनेक होत मालिका दिल्या आहेत आहे. सावित्री एक प्रेम कहानी, ये है आशिकी अशा मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. यांनतर आता ती ‘टायगर ३’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामूळे तिचे चाहते खुश आहेत. माहितीनुसार, या चित्रपटात रिद्धी अतिशय लहान भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र तिची भूमिका लहान असली तरीही अत्यंत प्रभावशाली असणार आहे. आता कुठे टायगर ३ चित्रपटातील कलाकारांविषयी एक एक माहिती समोर येत आहे. तरीही अद्याप अन्य कलाकारांची नवे गुलदस्त्यातच आहेत.

Tags: katrina kaifSalman KhanTiger 3tv actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group