Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची तिसऱ्यांदा रिलीज डेट बदलली; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 2, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Rocky Aur Rani Ki Prem Kahani
0
SHARES
61
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेइंडस्ट्रीचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी इंडस्ट्रीतील कुरुबुरींमुळे. पण कारण जोहरच्या बातम्यांची काही कमी नाही. सध्या करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या गॅपनंतर करण जोहर दिग्दर्शक म्हणून कमबॅक करतो आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल गेल्या काही महिन्यांपासून मोठा संभ्रम आहे. अशातच आता पुन्हा एकदा रिलीज डेट बदलत नव्या तारखेची घोषणा केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने नुकतेच आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची बदललेल्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. या सिनेमाची रिलीज डेट आता तिसऱ्यांदा बदलली असल्यामुळे या तारखेबाबतही शंकेची पाल चुकचुकते आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा २०२३’च्या फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण यानंतर आता पुन्हा झालेल्या बदलाप्रमाणे करण जोहरने नव्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा २८ जुलै २०२३ रोजी सिनेमागृहात रिलीज केला जाणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर करताना करणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ते म्हणतात कि सबर का फल मिठा होता है! म्हणून या अप्रतिम खास कथेची मिठास वाढवण्यासाठी – आम्ही खूप प्रेमाने येत आहोत! रॉकी और रानी’चे कुटुंब होत आहेत तय्यार.. आणि आता पहा ही अनोखी कहानी ऑफ प्यार!’. अद्याप तिसऱ्यांदा रिलीज डेट का बदलली याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Tags: Aalia BhattKaran joharNew Release Dateranveer singhRocky Aur Rani
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group