Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आधी टीका मग माफी..; श्रीवास्तव यांच्या निधनावर बरळणाऱ्या रोहन जोशीला यूजर्सने दाखवला इंगा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 22, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, सेलेब्रिटी
0
SHARES
278
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी २१ सप्टेंबर २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन सृष्टी शोकाकुल अवस्थेत आहे. अद्याप या भावनिक अवस्थेतून कुणी सावरू शकलेलं नाही. ‘राजू यांच्या निधनाने भारतीय स्टँडअप कॉमेडीचे मोठे नुकसान झाले’

अशी पोस्ट यूट्यूबर अतुल खत्री यांनी लिहिली. यावर स्टँडअप कॉमेडियन रोहन जोशी याने अतिशय असंवेदनशील टिप्पणी केली होती. राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू कर्म आहे असे म्हटले होते. यावरून नेटकऱ्यांनी रोशन जोशीला ट्रोल केले आणि त्याची कानउघाडणी केली. यानंतर अगदी काही मिनिटांतच त्याने हे ट्विट डिलीट केले. यामुळे मूळ ट्विट बातमीत शेअर करता येणार नाही.

डिलीट केलेल्या या ट्विटमध्ये रोहन जोशीने म्हटले होते कि, ‘स्टँडअपची नवीन लाट सुरू झाल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी नवीन कॉमिक्सच्या विरोधात बोलण्याची संधी कधीही सोडली नाही. ते येणाऱ्या कला प्रकाराविरुद्ध वृत्तवाहिनीवर सतत बोलत होते. नवीन शैली समजत नसल्याने आक्षेपार्ह म्हणत होते.

Some should file one FIR against this stupid guy #RohanJoshi for insulting a deceased pious patriot soul like #RajuShrivastav.
pic.twitter.com/aPvbdE3SZe

#RohanJoshi

— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) September 22, 2022

त्यांनी काही चांगले विनोद बोलले असतील, पण त्यांना कॉमेडीबद्दल काहीच माहीत नव्हते. चला, सुटका तर झाली’. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रोहन जोशीची अशी खरडपट्टी काढली कि काही मिनिटांमध्येच त्याने हि पोस्ट हटवली.

Indian public to #RohanJoshi after seeing his comment on #rajusrivastava pic.twitter.com/5cTLFPkUKz

— Rishav Kumar (@allAboutRishav) September 22, 2022

यानंतर नेटकऱ्यांनी रोहन जोशींची कानउघाडणी केली असता त्याने आपल्या असंवेदनशील कमेंटबद्दल माफी मागितली आहे. पण असे असले तरीही युजर्सच्या निशाण्यावर आता तो आला आहे.

Who is this #RohanJoshi…why is he #trending ? Has he also passed away after #rajusrivastava ? So sad and yet another shocking #news. #RIP #RohanJoshi May his body rest in #grave and soul in #jannat.

— Saurabh Dwivedi (@saurabhdwivede) September 22, 2022

या व्हायरल ट्वीट्समध्ये अनेकांनी म्हटलंय कि, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल अशा कमेंट करणे अतिशय चुकीचे आहे. वेळीच सुधार.

Let's disrespect a legend and look cool 😎 Sick mentality #RohanJoshi

— Rahul Baruah (@RahulBaruah88) September 22, 2022

एकीकडे राजू यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि दुसरीकडे अत्यंत असंवेदनशील आणि निकृष्ट दर्जाची बाब बोलणे हे लोकांना पटले नाही. याचा परिणाम ट्विटरवर ट्रेंड होणाऱ्या ट्विटमध्ये दिसून येत आहे.

Tags: comedianRaju SrivastavaRohan JoshiViral Statement
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group