Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेहूचा रोहू तिला मिस करतोय; भन्नाट व्हिडीओ पोस्ट करीत म्हणाला ‘लवकर ये लाडो’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Neha Kakkar
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात अनेक असे कपल्स आहेत ज्यांची उदाहरणं दिली जातात. त्याच्यापैकी एक म्हणजे बॉलिवूड जगतातील लोकप्रिय आणि आघाडीची गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती पंजाबी लोकप्रिय गायक रोहनप्रित सिंग. हे अतिशय गोड, क्युट आणि लोकप्रिय कपल आहे. आधीच त्यांच्या आवाजाचे असंख्य चाहते आहेत. त्यात आता हे दोन सूर एक झाल्यापासून सतत चर्चेचा विषय झाले आहेत. सध्या नेहा कक्कर आपल्या कामात व्यस्त असून पतीपासून थोडी दूर आहे. पण रोहनप्रित आता अस्वस्थ झालाय आणि पत्नी नेहाला मिस करतोय. दरम्यान त्याने एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohanpreet Singh (@rohanpreetsingh)

पंजाबी गायक आणि नेहा कक्करचा पती रोहनप्रित सिंग याने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहनप्रित आणि नेहा दोघेही जगाचा विचार न करता बिंधास्त नाचत आहेत. त्यांचा डान्स तालासुरात नसला तरीही ते एकत्र नाचत आहेत यातच त्यांना आनंद दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत रोहनप्रितने कॅप्शन दिलय कि, मिस यु लाडो.. आजा जल्दी प्लिज नेहू! तर व्हिडिओत लिहिलंय कि, दारू प्यायल्या शिवाय तुमचा पार्टनर तुमच्यासोबत असा नाचू शकत असेल तर कृपया त्याच्याशी लग्न करा.

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

हा व्हिडीओ अतिशय भारी आहे. यावर नेहा आणि रोहनप्रित यांच्या चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. शिवाय आपल्या पतीच्या पोस्टवर नेहानेही कमेंट केली आहे. नेहाने लिहिलंय कि, मी लवकरच घरी परतेन. या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट करीत तुम्ही किती गोड कपल आहात, एकच नंबर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rohanpreet Singh (@rohanpreetsingh)

नेहा आणि रोहनप्रित यांनी २४ ऑक्टोबर २०२० साली ऐकमेकांसोबत लग्न केलं. ते एकमेकांवर किती प्रेम करतात हे सांगताना किंवा जगासमोर व्यक्त करताना ते नेहमीच दिसतात. त्यांची एकत्र गाणीदेखील सोशल मीडियावर ट्रेंड करीत असतात.

Tags: Couple GoalInstagram Postneha kakkarRohanpreet SinghViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group