Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘खतरों के खिलाडी- 13’च्या सेटवर अपघात; स्टंट दरम्यान जखमी झाल्याने ‘या’ खेळाडूची एक्झिट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 29, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
KKK13
0
SHARES
411
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खतरों के खिलाडी सीजन 13’ची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. सध्या या कार्यक्रमाचे केपटाऊनमध्ये शूटिंग सुरु असून आता सेटवरून एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका स्टंट दरम्यान कार्यक्रमात सहभागी झालेला अभिनेता रोहित रॉय जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर, यामुळे रोहीतला साउथ आफ्रिकामधून थेट मुंबईला परतावे लागले आहे. यामुळे आता रोहित खतरों के खिलाडी सीजन १३ चा भाग नसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Bose Roy (@rohitboseroy)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रोहित रॉय गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन विश्वापासून अंतर राखून आहे. अशातच इतक्या मोठ्या ब्रेकनंतर त्याने ‘खतरों के खिलाडी सीजन 13’ शो साइन केल्यामुळे त्याचे चाहते आनंदी झाले होते. परंतु एका स्टंट दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो शो सोडून परत आल्याचे समजताच चाहते निराश झाले आहेत. असे सांगितले जात आहे कि, ‘रोहितला या अपघातात बऱ्याच जखमा झाल्या आहेत. दुखापत होऊनही तो स्टंट करत होता मात्र असह्य झाल्यानंतर त्याने उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याचे योग्य समजले आणि पूर्ण बरे झाल्यानंतर शोमध्ये परत जाण्याचा विचार करणार असल्याचे सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Bose Roy (@rohitboseroy)

माहितीनुसार, या दुखापतीमुळे चॅनेलनेसुद्धा रोहितला होल्डवर ठेवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रोहितच्या शरीरावरील जखमा पाहता त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल असे सांगितले जात आहे. काही वृत्त वाहिन्यांनी अभिनेता रोहित रॉयने या दुखापतीमुळे ‘खतरों के खिलाडी सीजन 13’ सोडला असून तो या कार्यक्रमात परतणार नाही असे म्हटले आहे. तर काहींनी रोहित रॉय बरा होताच वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून पुन्हा कार्यक्रमात येणार असल्याचे म्हटले आहे. आता हे सर्व रोहितच्या दुखापतीची तीव्रता काय आहे यावर अवलंबून आहे.

Tags: Injured During ShootInstagram PostKhatron Ke Khiladi 13Rohit RoyTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group