Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रेशीमगाठ का वादळवाट..? नेहा आणि यश रमले एकमेकांच्या प्रेमात; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 9, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi Reshimgath
0
SHARES
8
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ एका अनोख्या वळणावर आली आहे. मालिकेतील यश आणि नेहाचं लग्न झाल्यानंतर सगळं काही आलबेल होईल अशी आशा होती. पण नेहाच्या वर्तमानात तिच्या भूतकाळाने डोकावलं आहे. तिची लेक परी या भूतकाळाच्या सावलीखाली आहे. त्यामुळे एकीकडे सगळं काही छान दिसत असताना दुसरीकडे हि वादळापूर्वीची शांतता आहे का काय असे वाटत आहे. अशात नेहाची साथ द्यायला नेहमीप्रमाणे तिचा नवरा यश असणार आहे. पण यशला अजूनही नेहाचा भूतकाळ परतल्याने माहित नाही. सध्या यश आणि नेहाचा एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

मालिकेतील एका भागा दरम्यान ‘जगणं हे न्यारं झालं जी’ या गाण्यावर यश आणि नेहाचा डान्स आपल्याला पहायला मिळणार आहे. पण या व्हिडीओ वादळवाट मालिकेचे शीर्षक गीत बॅकग्राऊंडला लावून प्रार्थनाने शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि. ‘मला आवडत म्हणून’.. यशच्या भूमिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि नेहाच्या भूमिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यश, नेहा आणि अगदी चिमुकली परी आपल्या कुटुंबाचा भाग वाटू लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

परीचा भाबडा अंदाज, नेहाचा सालसपणा आणि यशचा जबाबदारपणा सगळं कसं एकदम ओक्केमध्ये आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना हि पात्रे भावली आहेत. या मालिकेतील इतर पात्रे देखील आपली भूमिका योग्यरीत्या वठवत आहेत. मालिकेतील नकारात्मक पात्र अविनाश हे देखील प्रेक्षकांना भावले असून आता नेहा आणि यशाच्या सुखी संसाराला त्याची नजर लागेल का..? असा प्रश्न कायम आहे. त्यात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे काही प्रमाणात प्रेक्षकही यश नेहाला आनंदी पाहून खुश आहेत. या व्हिडिओतील दोघांचाही लूक, चेहऱ्यावरील हावभाव अतिशय लक्षवेधी आहेत. लवकरच या मालिकेत आपल्याला मंगळागौर विशेष भागदेखील पहायला मिळणार आहे.

Tags: Instagram PostMazi Tuzi ReshimgathPrarthana BehereShreyas talpadeViral VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group