Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘किचन कल्लाकार’च्या मंचावर पत्नीसह आठवलेंची हजेरी; मिश्किल कवितांनी उठविला हास्यकल्लोळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 23, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kitchen Kallakar
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी या मराठी वाहिनीवरील किचन रिऍलिटी शो ‘किचन कल्लाकार’ हा प्रत्येक घराघरात पाहिला जाणारा लोकप्रिय कार्यक्रम आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मंडळी येऊन गेली आहेत. यामध्ये अनेक कलाकार, नेते मंडळी यांचा सहभाग आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी विविध किस्से, अनुभव ऐकले अनुभवले आणि मजा केली.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यानंतर आता किचन कल्लाकारच्या आगामी भागात चक्क कवी मनाचे नेते आले आहेत. अर्थात रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले किचन कल्लाकार मध्ये आले आहेत. त्यामुळे हा एपिसोड फारच अल्लग लेव्हलचा आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

आपल्या मिश्किल कवितांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रामदास आठवले हे आपल्या पत्नीसह या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या भागाचा एक प्रोमो व्हिडीओ नुकताच समोर आलाय. या व्हिडीओत रामदास आठवले हे आपल्या पत्नीसह दिसत आहेत. या भागात त्यांच्यासोबत प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आणि बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे रामदास पाध्येदेखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत. रामदास आठवले यांनी यावेळी भारी मज्जा येईल अशा कवितांचे सादरीकरण केले आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यामध्ये रामदास आठवले आपल्या पत्नीला कामात मदत करत असल्याचे म्हणाले. सोबत “घरात भाजी आणायचं काम माझेच आहे सांगताना ‘मी आणतो भाजी कारण मला लागते ताजी’, असेही रामदास आठवले म्हणाले आणि हशा पिकला.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

विशेष म्हणजे या कार्यक्रमातील शेठ हे पात्रसुद्धा त्यांची अनोखी ओळख करुन देताना दिसत आहे. रामदास आठवले हे जगातले सर्वात मोठे ज्योतिषी आहेत असे शेठ सांगतो. दरवेळी पाच वर्षांनी कोणाचं सरकार येणार हे रामदास आठवलेंना बरोबर कळत असंही शेठ सांगतो.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

याशिवाय म्हणी ओळखण्याच्या खेळात ते एक म्हण अभिनयाने सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांच्या पत्नीला काही ओळखता येत नाही. मग म्हण सांगताना ते म्हणतात कि, ‘मनी नाही भाव, देवा मला पाव आणि सांगली माझं गाव.’ अशीच मजा पूर्ण भागात येणार आहे त्यामुळे हा भाग पहायला विसरू नका.

Tags: Instagram PostMasaledar Kitchen Kallakarramdas aathawaleSankarshan KarhadeTV Showzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group