Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ मराठी अभिनेत्रीला व्हायचंय प्राजक्ता माळीची ‘लेस्बियन पार्टनर’..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 25, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta_Rutuja
0
SHARES
141
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारूपास येत आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे प्राजक्ताचे फॅन फॉलोविंग प्रचंड संख्येने आहेत. गेल्या काही काळात तीच फॅनफॉलोइंग दुप्पटीने वाढलं आहे. असंख्य मुलांची ड्रीमगर्ल असणारी प्राजक्ता फक्त मुलांनाच नाही तर मुलींनाही आवडते. मराठी मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने प्राजक्ताला स्वतःची लेडी क्रश म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अनेक भवरे फिदा आहेत यात काहीच वाद नाही. पण याच प्राजक्तावर अनेक फुलपाखरं देखील फिदा आहेत हे नव्याने समजत आहे. बरं यातील एक फुलपाखरु आपल्या चांगलंच ओळखीचं आहे. ही अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे. होय होय ऋतुजा. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही ऋतुजा बागवेची लेडी क्रश आहे आणि ही गोष्ट तिने प्राजक्तासमोर मान्य केली आहे. ऋतुजाला प्राजक्ताची लेस्बियन पार्टनर व्हायला आवडेल, हे सिक्रेट ऋतुजाने अख्या जगासमोर उघड केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

त्याच झालं असं कि, प्लॅनेट मराठी ओटीटीवर अलीकडेच सुरु झालेला टॉक शो ‘पटलं तर घ्या विथ जयंती’मध्ये अनेक सेलिब्रिटी येताना दिसत आहेत. मस्त भन्नाट गप्पा टप्पा आणि अनेक सिक्रेट या शोमध्ये उलघडताना दिसत आहेत. काल शुक्रवारच्या म्हणजेच २४ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये प्राजक्ता माळी आणि ऋतुजा बागवे या टॉक शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अनेक किस्से, अनुभव आणि आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. यामध्येच हा किस्सा देखील सांगितला आहे.

Tags: Instagram PostPlanet MarathiPrajakta maliRutuja BagweTalk ShowViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group